people

Madhya Pradesh Indore Collector Order To File FIR On People Give Away To Beggers PT1M5S

भीक देणाऱ्यांवर दाखल होणार गुन्हा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Madhya Pradesh Indore Collector Order To File FIR On People Give Away To Beggers

Dec 17, 2024, 02:00 PM IST

नवं संकट; उपवास, डाएट करणाऱ्यांना टक्कल पडण्याचा धोका? संशोधनातून धक्कादायक बाब उघड

Intermediate Fasting Dieting : तुम्हीही डाएटिंग करताय? आरोग्यावर त्याचा कसा विपरित परिणाम होतो? पाहून हैराण व्हाल, चिंतेत पडेल भर... 

 

Dec 17, 2024, 09:55 AM IST

भर बाजारात ब्रा घालून तो महिलांसमोर...; Instagram Reel वरुन तुफान राडा! Video पाहाच

Boy Making Instagram Reel Beaten: सोशल मीडियावर बाजारात घडलेला हा राडा आणि त्यानंतरचा गोंधळ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...

Nov 27, 2024, 09:41 AM IST
Sambhajinagar Ground Report People In Long Queue To Vote for vidhansabha Election PT1M22S

Sambhaji Nagar | संभाजी नगरमध्ये नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क

Sambhaji Nagar | संभाजी नगरमध्ये नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क

Nov 20, 2024, 09:35 AM IST

Survey Data: आठवड्यातील 'या' दिवशी अन् 'इतक्या' वाजता सर्वाधिक लोक ठेवतात शरीरसंबंध; तर नावडता दिवस...

Physical Relation Survey: लैंगिकसंबंध ठेवण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य कोणत्या वेळेला दिलं जातं? किंवा आठवड्यातील कोणत्या दिवशी आणि नेमक्या कोणत्या वेळी सर्वाधिक महिला आणि पुरुष शरीरसंबंध ठेवतात? असा प्रश्न विचारला तर तुम्ही प्रश्न विचारणाऱ्याला वेड्यात काढाला. मात्र नुकत्याच एका सर्वेक्षणात यासंदर्भातील अगदी दिवसच नाही तर दिवसातील कोणत्या वेळी सर्वाधिक लोक संबंध ठेवतात याबद्दलची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात जाणून घेऊयात...

Sep 8, 2024, 04:03 PM IST

'चंद्रचूड साहेबांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर...'; ठाकरे गटाचा चिमटा

Uddhav Thackeray Group On Chief Justice Chandrachud: "लोकांना आता न्यायालयात जाऊच नये असे वाटते व तरीही देशात न्यायालयाचा डोलारा उभा आहे."

Aug 5, 2024, 10:22 AM IST

उरण हत्याकांड: यशश्रीच्या शरीरावर आरोपीच्या नावाचा टॅटू; शेवटच्या भेटीत 'ते' फोटो डिलीट केले पण...

Uran Murder Case Tatoo On Yashashree Shinde Body: उरणमधील 20 वर्षीय यशस्री शिंदेंच्या हत्येप्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत असतानाच आता आरोपी आणि मृत तरुणीच्या शेवटच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं ही माहिती उघड झाली आहे.

Aug 1, 2024, 11:32 AM IST

दुपारी घरुन निघाली, साडेचारला मोबाईल बंद अन् पनवेल... उरणमधल्या 20 वर्षीय तरुणीबरोबर काय घडलं?

What Happened With 20 Year Old Uran Girl: या हत्याप्रकरणानंतर आरोपीला अटक करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आज हजारो नवी मुंबईकर रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं.

Jul 28, 2024, 02:19 PM IST

आरोपींना फाशी द्या! नवी मुंबईत 29 गावचे गावकरी उतरले रस्त्यावर; जनआक्रोश मोर्चात हजारोंचा सहभाग

Navi Mumbai Protest Uran Murder Case: तब्बल 29 गावांमधील नागरिक रस्त्यावर उतरल्याने काही काळ मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Jul 28, 2024, 01:45 PM IST