Optical Illusion: 'या' चित्रात लपलेत 5 पक्षी... तीनच ओळखून दाखवा मानलं तुम्हाला!

सोशल मीडियावर (Social Media) रोज अनेक पोस्ट किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात. नेहमीच या पोस्ट किंवा व्हिडी हसवणारे किंवा मग प्राण्यांचे असतील असं नाही. कधी कधी यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एक Optical Illusion व्हायरल होत आहे. या Optical Illusion नं अनेकांना वेड लावलं आहे. 

Updated: Nov 11, 2022, 01:19 AM IST
Optical Illusion: 'या' चित्रात लपलेत 5 पक्षी... तीनच ओळखून दाखवा मानलं तुम्हाला! title=
Optical Illusion 5 birds

Optical Illusion Of Bird: सोशल मीडियावर (Social Media) रोज अनेक पोस्ट किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात. नेहमीच या पोस्ट किंवा व्हिडी हसवणारे किंवा मग प्राण्यांचे असतील असं नाही. कधी कधी यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एक Optical Illusion व्हायरल होत आहे. या Optical Illusion नं अनेकांना वेड लावलं आहे. 

बऱ्याचवेळा आपल्याला वाटतं की आपण जे पाहतोय ते सत्य आहे पण ते सत्य नसतं, आपल्या मेंदूची फसवणूक होते. सध्या सोशल मीडियावर एक Optical Illusion व्हायरल होत असून यात 5 पक्षी लपलेले आहेत. त्यातील तुम्हाला किती सापडतात पाहा...

तुमच्याकडे फक्त 20 सेकंदाची वेळ आहे. फोटो पाहताच 20 सेकंद सुरू होतील. या वेळेतच तुम्हाला हे पक्षी शोधायचे आहे. या फोटोत 99 टक्के लोकांना 20 सेकंदात 5 पक्षी शोधण्यात अपयश आलंय. तुम्ही नककीच प्रयत्न करून पाहा.

आणखी वाचा - Optical Illusion: 'या' फोटोत लपलेत तीन घुबड, 10 सेकंदात शोधून दाखवा

दरम्यान, अशा चित्रांमुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी होते, तसेच मेंदूचाही भरपूर व्यायाम होतो. आपण चित्र कसे पाहतो हे आपल्या मेंदूच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बरेच काही सांगते आणि त्यामुळेच ते खरोखर मनोरंजक बनते. तुम्हाला सापडले हे का पक्षी?