आडवाणींचा ९० वा वाढदिवस, मोदींनी दिल्या शुभेच्छा

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आज आपला 90 वा वाढदिवस साजरा करत आहेत. याप्रसंगी भाजप नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: Nov 8, 2017, 02:37 PM IST
आडवाणींचा ९० वा वाढदिवस, मोदींनी दिल्या शुभेच्छा title=

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आज आपला 90 वा वाढदिवस साजरा करत आहेत. याप्रसंगी भाजप नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं की, ते आडवाणी यांच्या उत्तम आरोग्यासाठी इच्छा व्यक्त करतात.

पुढील ट्विटमध्ये पीएम मोदींनी आडवाणींचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ते एक असे राजकारणी आहे ज्यांनी देशासाठी कठोर मेहनत घेतली आहे. मोदी म्हणाले की, अडवाणीसारख्या नेता भेटण्यासाठी सर्व भाजप कार्यकर्त्यांना भाग्यवान असल्याचं म्हटलं आहे. भाजपच्या स्थापनेत आडवाणींचं मोठा हातभार आहे.

मोदींसोबतच केंद्रीय स्मृती इराणी, रेल्वे मंत्री पियुष गोयल, निर्मला सीतारामन, रमण सिंग, सुरेश प्रभू, सदानंद गौडा यांनी आडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.