Viral video : अवघड जागेचं दुखणं! गर्लफ्रेंडशी मस्करी पडली महागात, झालं असं की...

OMG Video: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, प्रेयसीला प्रँक करण्यासाठी प्रियकराने एक चांगला प्लॅन केला पण सर्वकाही उलटलं.

Updated: Mar 12, 2023, 08:51 PM IST
Viral video : अवघड जागेचं दुखणं! गर्लफ्रेंडशी मस्करी पडली महागात, झालं असं की... title=
Girlfriend Boyfriend Viral Video

Girlfriend Boyfriend Viral Video: सोशल मीडिया (Social Media) म्हणजे व्हायरल व्हिडिओची (Viral Video) खाण. अनेक सिनेमातील सीन, अनेक सीसीटीव्ही व्हिडिओ, अनेक लाईव्ह व्हिडिओ नेटकरी तुफान व्हायरल करत असतात. काही व्हिडिओ असे असतात की, जे सर्वांना खळखळून (Funny Video) हसवतात. घरगुती व्हिडिओ सध्या ट्रेंडमध्ये (Trending Video) असल्याचं पहायला मिळतंय. अशातच सध्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. 

अनेकदा दुसऱ्याशी प्रँक (Prank Video) करणं महागात पडू शकतं. प्रँक करणार्‍या व्यक्तीचं स्वतःचं नुकसान होतं. त्याची प्रचिती दर्शवणारा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडशी (Girlfriend Boyfriend Viral Video) संबंधित असल्याचं दिसतंय. गर्लफ्रेंडला त्रास देणं कोणाला नाही आवडत! अनेक प्रेमी आपल्या जोडीदाराच्या खोड्या काढण्याचा प्रयत्न करत असतात. (boyfriend prank with girlfriend became wrong then see what happened In viral video)

आणखी वाचा - Satish Kaushik Video: सतीश कौशिक यांच्या हत्येचा संशय व्यक्त होत असतानाच नवा व्हिडीओ आला समोर

सध्या असाच एक जबरदस्त व्हिडिओ सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ बॉयफ्रेंड (Boyfriend) त्याच्या गर्लफ्रेंडला (Girlfriend) घाबरवण्यासाठी योजना आखतो. मात्र, सगळा कार्यक्रम उलटा पडतो. काळ्या रंगाचं जॅकेट उलटं घालून बॉयफ्रेंड सगळ उभा असतो. तेवढ्यात समोरून गर्लफ्रेंड येते.

पाहा Video - 

दरम्यान, गर्लफ्रेंड मस्तीच्या मुडमध्ये असते. त्यामुळे ती उलट्या उभ्या असलेल्या बॉलफ्रेंडला फटका मारते. त्यावेळी नको त्या जागेवर फटका बसतो आणि बॉलफ्रेंड बेडवर कोसळतो. त्यावेळी गर्लफ्रेंडला आपली चूक लक्षात येते आणि तिला देखील वाईट वाटतं. मात्र, नेटकऱ्यांना हा व्हिडिओ चांगलाच आवडला आहे. अनेकांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्याचं पहायला मिळतंय.