google trends

Google वर सर्वाधिक सर्च, 'कोरोनाची कॉलर ट्यून कशी हटवायची', मोबाईल वापरकर्ते त्रस्त

गूगल सर्चमध्ये सर्वाधिक कोरोनाची कॉलर ट्यून बंद करण्याबाबत प्रश्न विचारले गेले. 

Sep 11, 2020, 05:50 PM IST

अनेकांना धक्का! गुजरातमध्ये मोठा घोटाळा उघड; राजकारणी, पोलीस, व्यवसायिकांचा समावेश

घोटाळ्याचे वैशिष्ट्य असे की, या घोटाळ्यानुसार केवळ चित्रिकरण केले तरी त्यातून एक चित्रपट तयार होऊ शकतो

Aug 11, 2018, 12:03 PM IST

अकाली केस पांढरे होण्याबाबतचा गूगल ट्रेंडवर धक्कादायक खुलासा

एकेकाळी डोक्यावर पांढरे केस दिसणं हे वार्धक्याचं लक्षण समजले जात असे. 

Jul 24, 2018, 01:49 PM IST

2017चे गुगल ट्रेन्ड्रस आश्चर्यकारक

खालील ज्या शब्दाला क्रमांक दिला आहे, तो त्या-त्या विषयातील सर्वात जास्त सर्च झालेला शब्द आहे.

Jan 1, 2018, 01:54 AM IST

राहुल गांधी ‘गुगल सर्च’वरही मोदींच्या मागे!

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा पिछाडीवर पडले आहेत... थांबा निवडणुकीचा निकाल नाही लागला... हा निकाल आहे फेब्रुवारी महिन्याच्या `गुगल सर्च`चा. राहुल गांधींना पिछाडीवर टाकत नरेंद्र मोदी यांनी पहिला क्रमांक पटकावलाय. गेल्या महिन्यात राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदींना जास्त लोकांना सर्च केलंय. तर दुसऱ्या नंबरवर अरविंद केजरीवाल आहे.

Mar 18, 2014, 09:48 AM IST