Rajastan Crime News: प्रेमाच्या प्रकरणात (love affair) कोण कोणत्या थरावर जाईल सांगता येणार नाही. अशातच काही दिवसांपूर्वी सीकर जिल्ह्यात (Rajastan Crime News) असाच एक प्रकार घडला आहे. पोलिसांनी 14 तासांत एका तरुणाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला होता. ज्याचं नाव मुकेश सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण घटना सीकरच्या खंडेला येथील असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. (rajasthan crime news sikar case devar bhabhi illicit relationship marathi news)
मुकेशचा विवाह संतोषी नावाच्या महिलेशी 10 वर्षांपूर्वी झाला होता. मुकेश हा मजूर असून तो जेव्हा कधी कामावर जायचा तेव्हा त्याची पत्नी संतोषीचे चुलत भाऊ महिपालसोबत अवैध संबंध असायचे. मात्र, मुकेशला याची खबर देखील लागली नाही. मात्र, एक दिवस सर्व प्रकरण बाहेर आलं.
बायकोचा सर्व प्रकार ज्यावेळी समोर आला त्यावेळी मुकेशने बायकोला मारहाण केली. त्यावेळी बायकोने नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी (Death threats) दिली. त्यानंतर काही दिवसांनीच 8 दिवस आधी गायब झाला. मुकेश गायब झाल्याने पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. त्यावेळी महिपाल आणि त्याचा चुलत भाऊ रंजीत यांच्यासोबत शेवटचा दिसला होता, असं कळालं.
आणखी वाचा - दिराने वहिनीचा केला 'तो' फोटो शेअर, लिहिलं 'I Miss U Jaan', नंतर जे काही झालं ते...
दरम्यान, पोलिसांनी (Crime News) दुसऱ्या दिवशी महिपालला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याचवेळी त्याने रणजितसोबत मुकेशला गावातील विहिरीत टाकल्याचे सांगितले. दारूच्या नशेत तिला मारहाण करून त्याला नंतर विहिरीत फेकून दिल्याचं तिनं सांगितलं. महिपालला अटक (Arrest) करण्यात आली होती. त्याला त्याचा चुलत भाऊ रणजित याने पाठिंबा दिल्याची कबुली दिली.
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.