सीमेवर जवानांना राखी बांधून केला रक्षाबंधन साजरा

भारताच्या सीमेवरही  राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. डोळ्यात तेल घालून आपला जीव धोक्यात घालून आहोरात्र देशवासीयांचं रक्षण करणा-या भारताच्या वीर जवानांना उधमपूरमध्ये विद्यार्थिनींनी राखी बांधली. तर पूंछ मध्येही महिलानी जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.

Updated: Aug 7, 2017, 11:46 AM IST
सीमेवर जवानांना राखी बांधून केला रक्षाबंधन साजरा title=

नवी दिल्ली : भारताच्या सीमेवरही  राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. डोळ्यात तेल घालून आपला जीव धोक्यात घालून आहोरात्र देशवासीयांचं रक्षण करणा-या भारताच्या वीर जवानांना उधमपूरमध्ये विद्यार्थिनींनी राखी बांधली. तर पूंछ मध्येही महिलानी जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.