रक्षाबंधन

Raksha Bandhan 2023: तुम्हाला भाऊ नाही? मग यांना बांधा राखी

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणीच्या प्रेम नात्याचा सण असतो. पण जर तुम्हाला भाऊ नसेल तर. अशावेळा शास्त्रानुसार तुम्ही या गोष्टींना बांधू शकता राखी. 

Aug 30, 2023, 11:05 AM IST

वाट चुकलेल्या भावांना...; सुषमा अंधारे यांच्याकडून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan 2023 : या सणाच्या निमित्तानं काही प्रसिद्ध चेहरेही मागं राहिलेले नाहीत. अगदी कलाजगतापासून राजकीय वर्तुळापर्यंत प्रत्येक ठिकाणी रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. 

 

Aug 30, 2023, 09:44 AM IST

आज दिवसभर साजरा करा रक्षाबंधन; ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण स्पष्टच बोलले

Raksha Bandhan 2023 Shubh Muhurat : रक्षाबंधनाचा सण नक्की कधी साजरा करायचा यावरुन सध्या अनेकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.काही लोकांचे म्हणणे आहे की 30 ऑगस्टला (Raksha Bandhan Timings) म्हणजेच आज संपूर्ण दिवस भद्रा असेल, त्यामुळे उद्या 31 ऑगस्टला रक्षबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. मात्र पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Aug 30, 2023, 08:54 AM IST

Rakshabandhan 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधण्यासाठी दिल्लीत येतेय त्यांची बहीण!

Rakshabandhan 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही यंदाचं रक्षाबंधन खास. कारण, स्वत:च्या हातानं तयार केलेली राखी बांधण्यासाठी खुद्द बहिणच दिल्लीला येतेय. 

 

Aug 22, 2023, 11:26 AM IST

Pm नरेंद्र मोदी यांच्यासाठी यंदाचं रक्षाबंधन आहे खास, पाहा कोणी बांधल्या मोदींना राखी

पंतप्रधान मोदी यांनी देखील आज रक्षाबंधन साजरा केला. त्यांच्यासाठी यंदाचा हा रक्षाबंधन सण खास ठरला. पाहा काय आहे कारण.

Aug 11, 2022, 04:02 PM IST

पाहा, कसं आहे अनिल कपूर यांचं 'झक्कास' घर....

व्हिडिओ पाहून तुम्हालाही हेवा वाटेल त्यांच्या घरातील या अनोख्या नात्यांचा....

Aug 3, 2020, 02:25 PM IST

रक्षाबंधन : लता मंगेशकर यांनी दिल्या पंतप्रधान मोदींना शुभेच्छा

'वचन द्या तुम्ही भारताचं नाव उंच शिखरावर न्याल...'

Aug 3, 2020, 01:38 PM IST

रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा, महिला रुग्णांनी कोरोना योद्ध्यांना बांधल्या राख्या

कोविड रुग्णालयात रंगला अनोखा रक्षाबंधन सोहळा

Aug 3, 2020, 01:16 PM IST

आमदार रोहित पवार यांचे कोरोना यौद्धांसोबत रक्षाबंधन

रोहित पवारांनी 'ही' दिली ओवाळणी 

Aug 3, 2020, 11:53 AM IST

रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची महिलांना अनोखी भेट

आम आदमी पक्षाच्या सरकारसाठी महिलांची सुरक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे

Aug 15, 2019, 04:56 PM IST

अनोखे रक्षाबंधन, रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांना विद्यार्थ्यांचा राखीतून संदेश

 विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केला. 

Aug 15, 2019, 03:13 PM IST
Aurangabad | Gargi Bhale Made Eco Friendly Rakhi Getting Much In Demand PT1M33S

औरंगाबाद : रक्षाबंधनानिमित्तानं पर्यावरणपूरक राखी

औरंगाबाद : रक्षाबंधनानिमित्तानं पर्यावरणपूरक राखी

Aug 14, 2019, 10:35 PM IST
Mumbai Ghatkopar Raksha Bandhan PT1M17S

मुंबई | मुस्लीम आणि काश्मिरी महिलांचं रक्षाबंधन

मुंबई | मुस्लीम आणि काश्मिरी महिलांचं रक्षाबंधन

Aug 14, 2019, 12:05 PM IST

'रक्षाबंधन साजरा करताना आईसमान बोलीभाषाही जगवा'(व्हिडीओ)

 'रक्षाबंधन साजरा करताना आईसमान बोलीभाषेचा विसर पडू देऊ नका' 

Aug 5, 2019, 11:12 PM IST