पोरीचा परदेशी मुलासोबत रोमँटिक कपल डान्स, Video पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

Trending Video : सध्या 'थिरू'च्या मेघम करिगेना गाण्याची क्रेझ असल्याचं पहायला मिळतंय. अनेकांनी या गाण्यावर व्हिडीओ तयार केले आहेत. 

Updated: Oct 23, 2022, 09:07 PM IST
पोरीचा परदेशी मुलासोबत रोमँटिक कपल डान्स, Video पाहून तुम्हीही पडाल प्रेमात! title=

Romantic Dance Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मनावर घाव घालताना दिसतात. तर काही व्हिडीओ मनात घर करतात. अशातच एका कपलचा डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअर देखील केलाय.

सध्या 'मेघम करिगेना' हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच हिट झालंय. ज्यावर लोक रोमँटिक कपलप्रमाणे डान्स करताना दिसत आहेत. असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांना भावूक करताना दिसतोय. ज्यामध्ये देशी मुलीसोबत एक परदेशी मुलगा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

आणखी वाचा - Viral Video : कारमधून ड्रायव्हर फूटबॉलसारखा उडाला, अपघातात कारचे तुकडे तुकडे

सध्या तेलगु चित्रपट 'थिरू'च्या मेघम करिगेना गाण्याचं रिलॅक्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यावर अनेक लोक नाचताना दिसत आहेत. अशातच शेअर होत असलेल्या व्हिडिओमध्ये शॉन टेनेडेन समंथासोबत डान्स करताना दिसत आहे. ज्याचा व्हिडिओ शॉन टेनेडिनने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर शेअर केलाय.

पाहा व्हिडीओ - 

दरम्यान, सध्या 'थिरू'च्या मेघम करिगेना गाण्याची क्रेझ असल्याचं पहायला मिळतंय. अनेकांनी या गाण्यावर व्हिडीओ तयार केले आहेत. व्हायरल झालेला हा व्हिडीओ तब्बल 3.6 मिलीयन लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी व्हिडीओ शेअर देखील केलाय.