मुंबई : एसबीआय जनरल इन्शुरन्सने (sbi general insurance) तौक्ते चक्रीवादळ ग्रस्त ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. SBI ने आपत्तीमध्य़े आपल्या ग्राहकांसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
तौक्ते चक्रीवादळाच्या (tauktae cyclone) कठीण समयी एसबीआय जनरल इन्शुरन्स आपल्या ग्राहकांच्या पाठीशी उभा आहे. एसबीआय जनरल च्या पथकाने मानक ऑपरेटिंग प्रक्रिया चालू केली आहे. त्यासाठी SBI general ने एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे.
sbi general insuranceने स्थापन केलेला टास्क फोर्स सर्व प्रश्न व दाव्यांचे फास्ट ट्रॅक मोडवर व्यवस्थापित करतील.
येणार्या माहितीचे परीक्षण करून सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास ते सज्ज आहे.
ग्राहक विविध माध्यमांद्वारे सूचित / नोंदणी करू शकतात:
1. कंपनीच्या टोल-फ्री क्रमांकावर १८०० १०२ ११११ वर कॉल करा
2. <CLAIM> ५६१६१२ वर एसएमएस करा
3. ईमेलवर तपशील पाठवा: customer.care@sbigeneral.in
4. www.sbigeneral.in वर दाव्यांच्या माहिती विभागास भेट द्या