'या' शेअरमध्ये मार्केट तज्ज्ञांकडून गुंतवणुकीचा सल्ला, शेअर खरेदी करण्यासाठी मोठी तेजी

तूम्ही हा विकत घेतलात तर तूम्हाला नक्कीच मोठा फायदा होईल. 

Updated: Jul 29, 2022, 02:37 PM IST
'या' शेअरमध्ये मार्केट तज्ज्ञांकडून गुंतवणुकीचा सल्ला, शेअर खरेदी करण्यासाठी मोठी तेजी title=

Stock to buy : शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या वेळी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. अशा या जोरदार तेजीमुळे अनेक शेअर्समध्येही वाढ होताना दिसत आहे. तेव्हा या आनंदाच्या बातमीमुळे शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी तुम्ही बाजारातील तज्ञांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता. शेअर मार्केट तज्ञांनी अशा या तेजीच्या वेळी मार्केटचा अभ्यास केला असून या शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. तेव्हा आजच या स्टॉकमध्ये शेअर खरेदी करू शकता. तूम्ही हा विकत घेतलात तर तूम्हाला नक्कीच मोठा फायदा होईल. 

मार्केट तज्ज्ञ संदीप जैन यांनी पैसे गुंतवण्यासाठी टेक्सस्टाईल क्षेत्रातला एक मजबूत स्टॉक निवडला आहे आणि गुंतवणूकदारांना हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. Vardhman Textiles या स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक तूम्ही खरेदी केलात तर तूम्हाला या स्टॉकमधून हाय रिटर्न्स मिळू शकतात. 

का करावी Vardhman Textiles मध्ये गुंतवणूक? 

ही एक quality company आहे. ही वरच्या लेवलवरून corrected झालेली कंपनी आहे. तसेच 576 या आकाड्याच्या खूपच खाली आली आहे. 

Vardhman Textiles - Buy
CMP - 305.60
Target - 370/390

तज्ज्ञांच्या मते ही दर्जेदार कंपनी असून गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करू शकतात. तज्ञांचे म्हणणे आहे की कंपनीचे fundamental principal भक्कम आहेत आणि ती फक्त 6 च्या PE Muliple वर ट्रेडिंग करत आहे. कंपनीचे equity returns 22 टक्के आहेत. ही कंपनी 2 टक्क्यांपेक्षा जास्त profit income देते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही एक textile कंपनी आहे आणि तिला PLI योजनेचा फायदा होतो. कंपनीने जून 2022 तिमाहीत 329 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता, तर जून 2021 मध्ये 315 कोटी रुपयांचा नफा झाला होता.