मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता.
आजच्या यादीमध्ये MAX INDIA, ASIAN PAINTS, L&TFH, IBULHSGFIN, GSK PHARMA, TTK HEALTHCARE, MINDA IND, TATA STEEL, BANK OF BARODA, SPICEJET, Gokaldas, Power grid, ICICI bank, Cummins, AB Capital, Indiamart, Antony Waste, Kpr Mill, Arvind Target आणि BHEL या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY MAX INDIA
TARGET 81 SL 76.50
BUY ASIAN PAINTS
TARGET 3350 SL 3260
BUY L&TFH 81 CE
TARGET 3.20 SL 1.60
BUY IBULHSGFIN
TARGET 315 SL 240
BUY GSK PHARMA
TARGET 2350 अवधी 1 वर्ष
BUY TTK HEALTHCARE
TARGET 1140 अवधी 18 महिने
BUY MINDA IND
TARGET 956 SL 930
BUY TATA STEEL
TARGET 1240 SL 1150
BUY BANK OF BARODA
TARGET 97 SL 91.50
BUY SPICEJET
TARGET 73.50 SL 68.80
BUY IBULHSGFIN
TARGET 315 SL 240
Buy Gokaldas
Target 282, SL 265
Buy Power grid Fut
Target 209, SL 198
Buy ICICI bank 760 Call at 15
Target 27, SL 11
Buy Cummins
Target 1005, SL 960
Buy AB Capital
Target 145, SL 117
Buy Indiamart
Target 8200, अवधी 6 महिने
Buy Antony Waste
Target 305, SL 288
Buy Kpr Mill
Target 545, SL 513
Buy Arvind
Target 122, SL 114
Buy BHEL
Target 69, SL 62
Buy Gokaldas
Target 282, SL 265