मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Ratnamani Metal, Shriram Transport, Infosys, HDFC Ltd, Aarti Ind, Dabur, SBI, ICICI Sec, Welspun Corp, NTPC, GLAND PHARMA, GRANULES, RBL BANK, MINDA CORP, ORACLE FINANCIAL, ABBOTT INDIA, COAL INDIA, CADILA, CITY UNION BANK आणि KAYA LTD या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy Ratnamani Metal
Target Rs 2090 SL Rs 2000
Sell Shriram Transport FUT
Target Rs 1360 SL RS 1425
Buy Infosys 1700 CE
Target Rs 57 SL Rs 40
Sell HDFC Ltd FUT
Target Rs 2640 SL RS 2750
Buy Aarti Ind
Target Rs 960 SL RS 910
Buy Dabur
Target Rs 700 अवधी 4 महिने
Buy SBI
Target Rs 480 SL RS 455
Buy ICICI Sec
Target Rs 765 SL RS 730
Buy Welspun Corp
Target Rs 176 SL RS 168
Buy NTPC
Target Rs 130 SL RS 124
Buy Aarti Ind
Target Rs 960 SL RS 910
BUY GLAND PHARMA
TARGET 3820 SL 3475
SELL GRANULES FUT
TARGET 285 SL 304
BUY RBL BANK 180 PE
TARGET 12.20 SL 6
BUY MINDA CORP
TARGET 178 SL 166
BUY ORACLE FINANCIAL
TARGET 5250 अवधी 12 महिने
BUY ABBOTT INDIA
TARGET 24000 अवधी 12 महिने
BUY COAL INDIA
TARGET 160 SL 150
SELL CADILA FUT
TARGET 450 SL 463
SELL CITY UNION BANK FUT
TARGET 142 SL 146.50
BUY KAYA LTD
TARGET 475 SL 445
BUY GLAND PHARMA
TARGET 3820 SL 3475