मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये MSTC, INFOSYS, VOLTAS, LG BALA, INFO EDGE, PAGE IND, SPARC, BLUE DART, PIDILITE, GUFIC BIO, Oil India, Wipro, ONGC, Hind Copper, Lux Ind, Mishra Dhatu, Dixon Tech, Sandhar tech, CDSL आणि Selan Exploration या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY MSTC
TARGET 380 SL 350
BUY INFOSYS
TARGET 1910 SL 1865
BUY VOLTAS 1280 CE
TARGET 35 SL 22
BUY LG BALA
TARGET 721 SL 682
BUY INFO EDGE
TARGET 6050 अवधी 2 आठवडे
BUY PAGE IND
TARGET 52000 अवधी 9-12 महिने
BUY SPARC
TARGET 325 SL 304
BUY BLUE DART
TARGET 7570 SL 7300
BUY PIDILITE
TARGET 2800 SL 2700
BUY GUFIC BIO
TARGET 271 SL 258
BUY PAGE IND
TARGET 52000 अवधी 9-12 महिने
Buy Oil India
Target Rs 226 SL RS 213
Sell Wipro
Target Rs 670 SL RS 700
Buy ONGC 162.5 CE
Target Rs 4.5 sL RS 3
Buy Hind Copper
Target Rs 140 SL RS 131
Buy Lux Ind
Target Rs 3800 SL RS 3630
Buy Mishra Dhatu
Target Rs 230 अवधी 6 महिने
Buy Dixon Tech
Target Rs 5350 SL RS 5220
Buy Sandhar tech
Target Rs 266 SL RS 250
Buy CDSL
Target Rs 1600 SL RS 1500
Buy Selan Exploration
Target Rs 160 SL RS 147
Buy ONGC 162.5 CE
Target Rs 4.5 sL RS 3