Stock to Buy today | आज ऍक्शनमध्ये असतील हे दमदार शेअर; बक्कळ कमाईची संधी

Stock Market Live News Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Jan 6, 2022, 08:34 AM IST
Stock to Buy today | आज ऍक्शनमध्ये असतील हे दमदार शेअर; बक्कळ कमाईची संधी title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये GLOBUS SPIRITS, TRENT, MARUTI, SCHAEFFLER INDIA, INDIAN BANK, KAJARIA CER, COAL INDIA, BSOFT, BRITANNIA, AB MONEY, Hinduja Global, Axis Bank, Infosys, Gujarat Fluoro, KEI Ind, Vijaya Diagnostics, Rane Madras, Shriram Transport, Interglobe आणि Godrej Prop   या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY GLOBUS SPIRITS 
TARGET 1600 SL 1500

BUY TRENT 
TARGET 1112 SL 1060

BUY MARUTI 7800 CE 
TARGET 321 SL 155

BUY SCHAEFFLER INDIA 
TARGET 10300 अवधी 1 महिने

BUY INDIAN BANK 
TARGET 160 अवधी 1 महिना

BUY KAJARIA CER 
TARGET 1600 अवधी 12 महिना

BUY COAL INDIA 
TARGET 156.50 SL 152.50

SELL BSOFT 
TARGET 537 SL 560

BUY BRITANNIA 
TARGET 3800 SL 3600

BUY AB MONEY 
TARGET 74 SL 64.80

BUY SCHAEFFLER INDIA 
TARGET 10300 अवधी 1 महिना

Buy Hinduja Global 
Target Rs 3700 SL RS 3530

Buy Axis Bank 
Target Rs 760 SL RS 715

Buy Infosys 1840 PE 
Target Rs 60 SL RS 43

Buy Gujarat Fluoro 
Target Rs 3000 अवधी 2 महिने

Buy KEI Ind 
Target Rs 1200 SL RS 1130

Buy Vijaya Diagnostics 
Target Rs 750 अवधी 4 to 6 महिने

Buy Rane Madras 
Target Rs 400 SL RS 375

Sell Shriram Transport 
Target Rs 1210 SL RS 1265

Sell Interglobe 
Target Rs 1920 SL RS 2000

Sell Godrej Prop 
Target Rs 1875 SL Rs 1960

Buy Rane Madras 
Target Rs 400 SL RS 375