मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये CSB BANK, ICICI BANK, PETRONET LNG, JBM AUTO, ONGC, INFO EDGE, GLAND PHARMA, INOX LEISURE, KSB, ABBOTT INDIA, PCBL, Axis Bank, Bandhan bank, Voltas, Sharda Cropchem, Acrysil, Titagarh Wagon, Bharti airtel, HP Adhesive आणि Dr Lal या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY CSB BANK
TARGET 255 SL 239
BUY ICICI BANK
TARGET 830 SL 800
BUY PETRONET LNG 210 PE
TARGET 2.10 SL 0.50
BUY JBM AUTO
TARGET 1685 SL 1550
BUY ONGC
TARGET 180 SL 150
BUY INFO EDGE
TARGET 7000 DURATION 12-18 MONTHS
BUY GLAND PHARMA
TARGET 3800 SL 3540
BUY INOX LEISURE
TARGET 400 SL 375
BUY KSB
TARGET 1305 SL 1240
BUY ABBOTT INDIA
TARGET 21000, SL 15000
BUY JBM AUTO
TARGET 1685 SL 1487
Buy PCBL
Target Rs 245 SL Rs 228
Buy Axis Bank
Target Rs 730 SL Rs 700
Buy Bandhan bank 295 CE
Target Rs 15 SL RS 9
Sell Voltas Futures
Target Rs 1150 SL RS 1200
Buy Sharda Cropchem
Target Rs 395 SL RS 371
Buy Acrysil
Target Rs 1000 Duration 6 Months
Titagarh Wagon
Target Rs 120 SL RS 112
By Bharti airtel
Target Rs 720 SL RS 680
Buy HP Adhesive
Target Rs 440 SL RS 410
Sell Dr Lal
Target Rs 2920 SL RS 3040
Buy PCBL
Target Rs 245 SL Rs 228