Stock to Buy today | पतधोरणानंतर बाजारात 'या' स्टॉक्सवर करा ट्रेडिंग; आजची यादी तयार

Stock Market intraday trading/ share market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Feb 11, 2022, 08:51 AM IST
Stock to Buy today | पतधोरणानंतर बाजारात 'या' स्टॉक्सवर करा ट्रेडिंग; आजची यादी तयार title=

मुंबई : Stock to buy today : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

   आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. या शेअर्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये TWL, TRENT, RBL, IPCA LABS, COAL INDIA, NMDC, AEGIS LOGISTICS, IRB INFRA, CITY UNION BANK, ICICI LOMBARD, Schneider Electric, Hero Moto, Sun TV, Bharat Forge, Cummins India, Kotak Mahindra Bank, Indo Rama Synthetics, Coforge, Balkrishna Ind, L&T    या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
 
BUY TRENT
TARGET 1100 SL 1068

BUY RBL 145 PE 
TARGET 5 SL 3.80

SELL IPCA LABS
TARGET 986 SL 1024

BUY COAL INDIA 
TARGET 200 SL 156

BUY NMDC 
TARGET 215 DURATION 12 MONTHS

BUY AEGIS
TARGET LOGISTICS 218 SL 210

BUY IRB INFRA 
TARGET 303 SL 288

SELL CITY UNION BANK 
TARGET  136 SL 141.50

SELL ICICI LOMBARD 
TARGET  1324 SL 1357

BUY AEGIS LOGISTICS
TARGET 218 SL 210

Buy Schneider Electric
TARGET 111, sl - 105

Sell Hero Moto
TARGET 2650, sl - 2755

Buy Sun TV 520 CE@15 
TARGET 23, sl - 11

Sell Bharat Forge 
TARGET 709, sl - 739

Buy Cummins India
TARGET 1130, अवधी - 1 year

Buy Kotak Mahindra Bank
TARGET 2200, अवधी - 1 year

Buy Indo Rama Synthetics
TARGET  85, sl - 81

SELL Balkrishna Ind FUT 
TARGET 2200 sl 2290

Buy L&T  
TARGET 2300 अवधी - 1 year

Buy Cummins India
TARGET 1130, अवधी - 1 वर्ष