नवी दिल्ली : राजधानीत रस्त्यावर खुलेआम हिंसा घडवून आणण्यात येत आहे. मात्र, पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने फटकारताना कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत. राजधानी दिल्लीसह अनेक शहरात कावडियांनी हिंसा केली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने हिंसा पसरवणार्या कावडियांवर कडक कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले आहे. अनेक ठिकाणी गाड्यांचे नुकसान करण्यात आले आहे.
Six #Kanwariyas including main accused Pappu arrested in connection with attack on Police vehicle on August 7 in Bulandshahr (file pic) pic.twitter.com/KeoIfR3FeN
— ANI UP (@ANINewsUP) August 10, 2018
हिंसक जमावाने खासगी संपत्तीचे नुकसानीविरोधात दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायाल्याने हे आदेश दिले. कावडियांनी रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली त्यावेळी पोलीस काय करत होते? असा प्रश्न अॅटर्नी जनरल यांनी उपस्थित केलाय.
Visited camps set up to welcome #Kanwariyas returning from Haridwar ahead of #ShravanShivratri at various places in #ChandniChowk dist. – Gauri Shankar Mandir, Maharaja Agrasen Park, Nawab Ganj, Bagichhi Pir Ki, Kishan Ganj Railway Stn, Kishan Ganj Rly Colony & Inderlok Chowk. pic.twitter.com/VQg25klO02
— Dr. Harsh Vardhan (@drharshvardhan) August 9, 2018
तसेच कावडियांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून ठेवला होता. सध्या साक्षर लोक हिंसा करत आहे, कधी मुंबईत मराठा आंदोलनासाठी, तर कधी एससी, एसटी कायद्यासाठी निदर्शने करताना हिंसा केली गेली. एका चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी एका अभिनेत्रीला धमकवण्यात आले, असेही यावेळी नमूद केले. यावर न्यायालयाने अॅटर्नी जनरल यांना उपाय विचारला. त्यावर अॅटर्नी जनरल म्हणाले, अशावेळी पोलिसांची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.
Six #Kanwariyas including main accused Pappu arrested in connection with attack on Police vehicle on August 7 in Bulandshahr (file pic) pic.twitter.com/KeoIfR3FeN
— ANI UP (@ANINewsUP) August 10, 2018
#WATCH: A group of 'kanwariyas' vandalized a car in Muzaffarnagar earlier today after it brushed past them on the road. Passengers escaped with minor injuries pic.twitter.com/y4mzKp0rVx
— ANI UP (@ANINewsUP) August 9, 2018
#WATCH: Kanwariyas vandalize police vehicle after an altercation with locals in Bulandshahr on 7th August, police have registered a case. pic.twitter.com/UaIcNU55RV
— ANI UP (@ANINewsUP) August 9, 2018
Of the mob, by the mob, for the mob.#Democracy#kanwariyas pic.twitter.com/5k0fCfMmZ3
— Arun Bothra (@arunbothra) August 8, 2018
#kanwariyas This is an annual menace on the roads. Simple question. What if people of any other religion resort to such vandalism on the streets of Delhi? The swords will be out! pic.twitter.com/zxb6l2Xi2k
— Vivid Bharthi (@VividBharthi) August 8, 2018