supreme court

सुप्रीम कोर्ट आता WhatsApp वर केसची अपडेट पाठवणार; सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय

वकिलांना केससंबंधी ऑटो मेसेज मिळणार आहे. तसंच बारच्या सदस्यांना प्रकाशित होताच आज ज्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे त्यांची यादी मिळेल अशी माहिती सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिली आहे. 

 

Apr 25, 2024, 03:44 PM IST

EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'

LokSabha Election: सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबाबत पाच प्रश्नांवर भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागवलं होतं. 

 

Apr 24, 2024, 03:43 PM IST

माफीनाम्याचा आकार जाहिरातींइतकाच आहे का?; सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबांना झापलं, 'मायक्रोस्कोप घेऊन...'

पतंजली आयुर्वेदने (Patanjali Ayurved) सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) आपण 67 वृत्तपत्रांमध्ये माफीनामा छापला असून, चुकांची पुनरावृत्ती होणार नाही असं सांगितलं आहे. 

 

Apr 23, 2024, 01:00 PM IST

..अन् स्वत: चंद्रचूड सुप्रीम कोर्टातील त्या स्टूलवर जाऊन बसले; सर्वच स्तरातून होतंय कौतुक

Chief Justice DY Chandrachud Heartening Gesture: सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुनावणी सुरु असतानाच अचानक सॉलिसिटर जनरल मेहता यांना हटकलं आणि एक प्रश्न विचारला. त्यानंतर चंद्रचूड यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यावरुन चर्चा सुरु झाली.

Apr 10, 2024, 04:10 PM IST

'आम्ही काय आंधळे वाटलो का?,' सुप्रीम कोर्ट रामदेव बाबांवर संतापलं; म्हणालं 'तुम्ही फार हलक्यात घेताय'

सुप्रीम कोर्टाने पतंजलीच्या दिशाभूल जाहिरातींप्रकरणी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांची बिनशर्त माफी फेटाळली आहे. यादरम्यान सुप्रीम कोर्टाने दोघांनीही खडेबोल सुनावले आहेत. 

 

Apr 10, 2024, 03:21 PM IST
Case in Supreme Court On Navneet Rana Caste Certificate PT2M21S

सुप्रीम कोर्टाकडून नवनीत राणांना मोठा दिलासा; लोकसभा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

Navneet Rana Caste Certificate Case: लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावती मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेल्या नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. यामुळे नवनीत राणांना उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Apr 4, 2024, 12:16 PM IST

नोटबंदीनंतर 98 टक्के नोटा परत आल्या तर काळा पैसा गेला कुठे? सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांचा सवाल

Justice BV Nagarathna : मोदी सरकारनं केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. नोटबंदी हा काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करण्याचा सर्वात चांगला मार्ग होता असे न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी म्हटलं आहे.

Mar 31, 2024, 10:05 AM IST

840 कोटींच्या विमान खरेदी घोटाळ्यातून प्रफुल्ल पटेलांना 'क्लिन चीट'; CBI म्हणे, 'पुरावाच नाही'

Prafull Patel Case: सीबीआयने राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरील भ्रष्टाचाराचा खटला बंद केला आहे. सीबीआयने एअर इंडिया-इंडियन एअरलाइन्स विलीनीकरण प्रकरणात त्यांच्याविरोधात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.

Mar 29, 2024, 10:10 AM IST

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकारणासाठी एप्रिल महिना महत्त्वाचा! सुप्रीम कोर्टात 'या' प्रमुख याचिकांवर सुनावणी

Supreme Court : एप्रिल महिना हा महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीसह सर्वोच्च न्यायालयात राजकारणातील काही याचिकांवर सुनावणी होणार आहे. 

Mar 27, 2024, 08:45 AM IST