Petrol-Diesel च्या दरांबाबत मोठा निर्णय, झटपट चेक करा तुमच्या शहरातील आजचे Rate

Petrol-Diesel Price : पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

Updated: Nov 4, 2022, 07:00 AM IST
Petrol-Diesel च्या दरांबाबत मोठा निर्णय, झटपट चेक करा तुमच्या शहरातील आजचे Rate title=
today Petrol-Diesel Price 4th November 2022 in maharashtra

Petrol-Diesel Rate :  ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी घसरण झाल्यानंतर त्यात चढ-उतारांचा काळ सुरू झाला आहे. कच्च्या तेलाने पुन्हा एकदा प्रति बॅरल $90 ओलांडलेल्या कच्च्या तेलात आज (4 नोव्हेंबर) थोडीशी घसरण झाली. शुक्रवारी सकाळी WTI क्रूड प्रति बॅरल $87.91 वर दिसले. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 94.39 वर पोहोचले. (today petrol diesel price update)

दरम्यान महाराष्ट्रातील (maharashtra petrol price) पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.   

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात

त्याचबरोबर ओपेक देशांनी उत्पादन कपातीची घोषणा केल्यानंतर क्रूडच्या किमतीत वाढ होत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी घसरण होऊनही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी 1 नोव्हेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कमी केली होती.

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर 

अहमदनगर - 106.64 रूपये - 93.15  

अकोला - 106.66  रूपये - 93.19

अमरावती - 106.90  रूपये - 93.42 

औरंगाबाद - 106.52 रूपये - 93.02 

भंडारा - 107.17 रूपये - 93.68 

बीड -  107.76  रूपये - 94.24 

बुलढाणा - 108.19 रूपये -93.63

चंद्रपूर - 106.42  रूपये - 94.24 

धुळे - 106.41 रूपये - 92.92

गडचिरोली - 107.03 रूपये - 93.55 

गोंदिया -107.85  रूपये - 94.33

बृहन्मुंबई - 106.31 रूपये - 94.27 

हिंगोली - 107.93 रूपये - 94.41

जळगाव - 107.33  रूपये - 93.83

जालना -108.20 रूपये - 94.65

कोल्हापूर -106.35  रूपये -92.89

लातूर - 107.72  रूपये - 94.20 

मुंबई शहर - 106.31 रूपये - 94.27 

नागपूर - 106.34  रूपये - 92.88 

नांदेड - 108.08  रूपये - 94.56

नंदुरबार - 107.22 रूपये - 93.71 

नाशिक - 106.77 रूपये -93.27

उस्मानाबाद - 107.41 रूपये - 93.90 ₹

पालघर - 106.54  रूपये - 93.02

परभणी - 109.33 रूपये -95.73

पुणे - 106.30 रूपये - 92.81

रायगड - 106.81  रूपये - 93.27

रत्नागिरी - 107.88 रूपये - 94.36

सांगली - 106.86 रूपये - 93.38

सातारा - 107.18  रूपये  - 93.66

सिंधुदुर्ग - 107.98  रूपये - 94.46

सोलापूर - 106.77 रूपये - 93.29 

ठाणे - 106.45 रूपये - 94.41

वर्धा -106.23 रूपये - 92.77 

वाशिम - 106.95 रूपये - 93.47

यवतमाळ -106.49 रूपये - 93.04