Petrol Diesel Price Today 16 June 2026: जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली असून यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज घसरण दिसून आली का? तुमच्या शहरातील दर काय आहेत याबद्दल अधिक जाणून घ्या.
Petrol Diesel Price Today 14 June 2026: देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे अद्ययावत दर आज सकाळी ६ वाजता जाहीर करण्यात आले. आज बहुतेक शहरांमध्ये दर स्थिर राहिले असले, तरी स्थानिक करांमुळे काही ठिकाणी दरांमध्ये किरकोळ चढ-उतार दिसून आले.
Petrol Diesel Price Today 12 June 2026: 12 जून रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये काय आणि कितपत झाले आहेत याबद्दल अधिक जाणून घ्या.
Petrol-Diesel Rate Today on June 9: अलीकडील अनेक दरवाढींनंतर, केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहेत. आज राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत याबद्दल अधिक जाणून घ्या.
Petrol Diesel Price Today on 8 June 2026: कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढत आहेत, त्यामुळे आज महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील इंधनाचे काय दर आहेत याबद्दल अधिक जाणून घ्या.
Petrol-Diesel Rate Today on 7 June 2026: आज घरगुती सिलेंडरची किंमत वाढली असून असाच परिणाम पेट्रोल-डिझेलवरही दिसतोय का? याबद्दल अधिक जाणून घ्या.
Petrol Diesel Price 6 June 2026: कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घट होत आहे. भारतात E85 इंधन लॉन्च झालं आहे. त्यामुळे आज भारतात आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात पेट्रोल आणि डिझेलची किती रुपयांना विक्री होत आहे याबद्दल अधिक जाणून घ्या.
LPG, PNG Rate Today: जागतिक तणावामुळे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी महाग झाले आहेत. यामुळे आता, सरकार घरगुती सिलिंडरच्या किमती वाढवणार की तश्याच ठेवणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
Petrol-Diesel Rate 4 June 2026: एका अहवालानुसार, तेल विपणन कंपन्यांना प्रति लिटर तोटा होत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार का असा प्रश्न समोर आला आहे. चला आजचे महाराष्ट्रातील दर जाणून घेऊयात.
Petrol Diesel Price Today: 2 जून, 2026 रोजी तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्ही येथे पाहू शकता. वेगवेगळ्या शहरांचे दरदेखील येथे सूचीबद्ध आहेत.
Petrol Diesel Rate Today, 31 May: दरवाढीला ब्रेक लागून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. सरकारने निर्यात शुल्क कमी केले असून आजचे दर काय आहेत याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
Fuel Price Today 30 May 2026: गेल्या दोन आठवड्यांत पेट्रोल आणि डिझेल 7.50 रुपयांपर्यंत महाग झाले आहे. महागाईचा फटका कायम आहे. महाराष्ट्रातील शहरातील आजचे दर काय आहेत हे जाणून घ्या
LPG Gas Cylinder Price: व्यावसायिक सिलिंडरनंतर आता जागतिक संकटाचा घरगुती एलपीजीच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. परिणामी, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कोणत्याही क्षणी वाढण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे.
Petrol, Diesel Prices Today, May 21: आज, 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. गाडीची टाकी पूर्ण भरण्याचा विचार करत असाल तर आजचे पेट्रोल-डिझेलचे नवीन दर तपासा.
Petrol, Diesel Prices Today, May 20: आज, 20 मे रोजी देशभरात आणि महाराष्ट्रातीलप्रत्येक शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दर काय आहेत हे अजनून घ्या.
LPG Price Today, 19 May 2026: आजची सुरुवात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी झाली, पण एलपीजी सिलेंडरच्या दरांचं काय? चला आज तुमच्या शहरात घरगुती सिलेंडर कितीला विकला जात आहे? व्यावसायिक सिलेंडरची किंमतही तपासा.
Petrol Diesel Price Hike: देशात आठवड्याभरात दुसऱ्यांदा ट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना फटका बसणार आहे. आजचे महाराष्ट्राचे किती दर आहेत याबद्दल जाणून घेऊयात.
Petrol, Diesel Prices Today, 18 May : जर तुम्ही आज तुमच्या गाडीची टाकी भरण्याचा विचार करत असाल, तर देशभरातील अनेक प्रमुख शहरांमधील आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.
Petrol and Diesel in Maharashtra: सध्या महाराष्ट्रातील अनेक शहरात इंधन टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. परभणी, बुलढाणा आणि वाशिममध्ये ही समस्या जास्त आहेत. काही ठिकाणी मारामारी झाली आहे.
Petrol and Diesel Prices Hike Today: आज सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू झाले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशावर पुन्हा एकदा ताण वाढणार आहे.