आज सुर्य निरयन मकर राशीत, हा आहे मकरसंक्रांतीचा पुण्यकाळ

मकर संक्रांतीचा आणि १४ जानेवारीचा तसा काहीही संबंध नाही.

Updated: Jan 14, 2018, 08:02 AM IST
आज सुर्य निरयन मकर राशीत, हा आहे मकरसंक्रांतीचा पुण्यकाळ title=

मुंबई : यावर्षी १४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजून ४६ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करीत आहे. या मकर संक्रांतीचा पुण्यकाळ  दुपारी १-४६ पासून सूर्यास्तापर्यंत आहे.

संक्रांतीशी संबंध नाही 

मकर संक्रांतीचा आणि १४ जानेवारीचा तसा काहीही संबंध नाही, असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.