Delhi Crime: मुका प्राणीही वासनेची शिकार, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ

Dog Rape in Delhi : एका संतापजनक घटनेनंतर भारतीयांची झोप उडाली आहे. रस्त्यावर फिरणारा मुका प्राणीही माणसाच्या या वासनेची शिकार झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. 

Updated: Feb 27, 2023, 04:52 PM IST
Delhi Crime: मुका प्राणीही वासनेची शिकार, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ title=
trending news Man raped female dog Delhi Video Viral on social media

Dog Rape in Delhi Video : माणुसकीचा काळीमा फासणारी आणि तळमस्तकाची आग डोक्यात जाणारी अशी एक घटनेने भारतीयांची झोप उडवली आहे. वासनेने माणूस इतका आंधळा झाला की त्याला कसलाही भान राहिलेला नाही. त्याचा त्या एका कृत्याने त्याने गुन्हेगारीची पायरी चढली आणि माणुसकीला काळीमा फासली. एका नराधमाने मुक्या प्राण्याला आपल्या वासनेची शिकार (Man raped female dog) झाला आहे. हा माणूस मादी कुत्र्यावर बलात्कार करत असताना एका व्यक्तीने व्हिडीओ काढल्या. त्यानंतर ही घटना समोर आली. 

निष्पाप प्राण्यांवर क्रूरता!

सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला. ही धक्कदायक घटना राजधानी दिल्लीतील हरिनगर परिसरातील आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांनी 25 फेब्रुवारीला झाल्यानंतर त्या नराधमावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 377/11 आणि प्राणी कायद्यान्वयेर्तंगत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप त्या नराधमाचा शोध लागलेला नाही. (trending news Man raped female dog Delhi Video Viral on social media)

कशी उघड झाली घटना?

अॅनिमल अँटी क्रुएल्टी सेलचे अधिकारी सेलचे अधिकारी तरुण अग्रवाल यांनी ही घटनासमोर आणली. त्यांनी त्यांचा अधिकृत ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला. या धक्कादायक व्हिडीओनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. 

यापूर्वी घडली होती अशा घटना

अशी ही पहिलीच घटना नाही. ठाणे जिल्ह्यात 2020 मध्ये एका 40 वर्षीय व्यक्तीने भटक्या कुत्र्याशी लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर 2021 मध्ये मुंबईतील सांताक्रूझमध्येही अशीच संतापजनक घटना समोर आली होती. यात 20 वर्षीय तरुणाने मादी कुत्र्याचे लैंगिक शोषण केलं होतं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या दोघांविरोधात अनैसर्गिक सेक्स प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.