Viral Video : असं प्रेम नको रे बाबा! चालत्या ट्रेनमध्ये जोडप्याचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद

Couple Romance Video : गेल्या काही महिन्यांपासून खुल्लम खुल्ला प्रेम करणाऱ्या प्रेमी युगुलांचे अगदी तरुण तरुणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. मुंबई लोकल ट्रेनमधील असो किंवा पुण्यातील रस्त्यावरील कपलचा रोमान्स असो. पण या जोडप्याने तर हद्द केली राव...

Updated: Apr 2, 2023, 04:28 PM IST
Viral Video : असं प्रेम नको रे बाबा! चालत्या ट्रेनमध्ये जोडप्याचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद title=
trending video Couple Romance hug In Train bihar Viral Video on Social media

Couple Romance In Train Viral Video : सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यांपासून कपल रोमान्सचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. रोज एक ना एक व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये असतो असं बोलं तर चुकीचं ठरणार नाही. मुंबई लोकल ट्रेनमधील कपलचा रोमान्स असो किंवा मुंबईतील (Mumbai Local Viral Video) मरिन्स लाइनवरील खुल्लम खुल्ला एकमेकांना किस करतानाचा व्हिडीओ असो. (Couple Viral Video)

मुंबई लोकल ट्रेनमध्ये तर दोन जोडप्यांचा रोमान्स करतानाचा व्हिडीओने तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. एक मिठीमध्ये तर दुसरी मांडीवर या कपलचे अश्लील चाळे पाहून प्रवाशी हैराण झाले होते. या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अशातच धावत्या एक्स्प्रेसमधील एका जोडप्याने तर हद्दच केली आहे राव...(trending video on Social media)

वयाने मोठे असलेले हे जोडपे एकमेकांच्या मिठीत रमलेले आणि रोमान्स करताना दिसत आहेत. या ट्रेनमध्ये अनेक प्रवासी आहेत. त्यांचं असं सार्वजनिक ठिकाणी वागणं प्रवाशांना आक्षेपार्ह वाटतं आहे. त्या ट्रेनमधील एका प्रवाशाने त्यांचा हा रोमान्स करतानाचा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. आता तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (trending video Couple Romance hug  In Train bihar Viral Video on Social media)

या व्हिडीओमध्ये हे जोपडं पहिल्यांदा एकमेकांशी प्रेमाच्या गप्पा मारताना दिसतात. पण नंतर हळूहळू यांच्यावर प्रेमाचं रंग चढू लागतो. ते दोघे एकमेकांना जवळ घेत रोमान्स करताना दिसून येतं आहे. या जोडप्याचा प्रेमाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटवर  @user189876 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ बिहारी जोडप्याचं असल्याचं बोलं जातं आहे. काही यूजर्सचं म्हणं आहे की, हा व्हिडीओ जुना आहे. पण तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या जोडप्याच्या रोमान्स व्हिडिओने इंटरनेटवर लोकांची झोप उडवली आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या कंमेट्स येतं आहेत.