Video: भावाला मोठ्या बहिणीला रडताना पाहावलं नाही, तडकन डोळे पुसायला गेला आणि...

Brother - Sister Viral Video: अनेकदा आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात ज्यानं आपण फार भावुक होऊन जातो, आपल्याला त्यावेळी आपला भावनिक उद्वेग (emotional video) सांभाळताही येत नाही. 

Updated: Dec 4, 2022, 01:14 PM IST
Video: भावाला मोठ्या बहिणीला रडताना पाहावलं नाही, तडकन डोळे पुसायला गेला आणि... title=

Brother - Sister Viral Video: अनेकदा आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात ज्यानं आपण फार भावुक होऊन जातो, आपल्याला त्यावेळी आपला भावनिक उद्वेग (emotional video) सांभाळताही येत नाही. अशावेळी कोणतरी आपली साथ देणं गरजेचं असतं. आपल्या या हळव्या क्षणी कोणी आपल्याला प्रेमाची (love) साथ देत आहे एवढं पाहूनच आपण फार भरून जातो सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media viral) व्हायरल होतो आहे. जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर (video) तूफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. (video brother tries to swipe sister tears video goes viral)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक बहीण भावूक होते आणि त्या क्षणी ती प्रचंड भावूक होते. हे पाहून तिचा लहान भाऊ तडक उठतो आणि तिचे डोळे पुसायला जातो. या क्षणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा (brother - sister viral video) व्हिडीओ पाहून नेटकरी अक्षरक्ष: भावूक होत डोळ्यातून पाणी काढत आहेत. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी शेअर केला आहे. भाऊ-बहिणीच्या नात्याचे छान (sister crying video) वर्णन करणाऱ्या या व्हिडिओमध्ये (video) एक सात वर्षांचा मुलगा आपल्या रडणाऱ्या मोठ्या बहिणीचे सांत्वन करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये (sister video) दिसत आहे की मुलगा आपल्या बहिणीच्या शेजारी उभा आहे आणि बहीण खुर्चीवर बसली आहे. ती उदास दिसत आहे आणि तिच्या (sister viral video) डोळ्यात अश्रू आहेत. तेवढ्यात तिचा भाऊ येतो आणि तिचे डोळे पुसतो. 

अशी ही माया!

प्रथम मुलगा आपल्या बहिणीची काळजी घेतो. तिचे अश्रू पुसतो आणि आपल्या बहिणीला विचारतो की, ती ठीक आहे का? हा छोटी व्हिडिओ (brothers) दोन भावंडांमधील बिनशर्त प्रेम काय असते याचे दर्शन करून देतो. त्याची बहीण 21 वर्षांची आहे. या लहान मुलाची बहीण नक्की कोणत्या कारणावरून रडतेय याचा अद्याप काही थांगपत्ता लागलेला नाही. 

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओ व्हायरल 

बहीण रडताना पाहून भाऊ सर्व काही सोडून ती ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी तिच्याकडे धावला. त्याला काय झाले ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. सध्या हा व्हिडिओ सोशल (users) मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक तो शेअर करत आहेत.