चक्क मृत्यूच्या जबड्यातून बचावली महिला.. अपघाताचा अंगावर काटा आणणारा थरारक video..

महिला रस्ता क्रॉस करत होती पण नेमकं त्याच वेळी कार आणि रिक्षा.... 

Updated: Sep 2, 2022, 07:01 PM IST
चक्क मृत्यूच्या जबड्यातून बचावली महिला.. अपघाताचा अंगावर काटा आणणारा थरारक video..  title=

viral video of road accident :सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही  व्हायरल होत असत.काही व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात,

बरेच व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात पहिले जातात शेअर केले जातात रस्ते अपघाताचे बरेच video समोर येत असतात, बऱ्याचदा काही अपघात इतके भीषण असतात कि त्यांची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही,

आणखी वाचा:sidharth shukla death anniversary:salman khan चुकला आणि sidharth shukla..म्हणून कधी कोणाचं वाईट चितू नका

पण काही अपघात इतके भयंकर असतात पण त्यातून काही जण चमत्कारीतरित्या वाचतात. नुकताच एक अपघाताचा व्हिडीओ समोर आलाय जो पाहून सोशल मीडियावर आश्चर्य  व्यक्त केलं जात आहे,

त्याच झालं असं कि एक  महिला रस्ता क्रॉस करत होती पण नेमकं त्याच वेळी एक कार आणि एक रिक्षा एकमेकांना धडकतात आणि त्यांची जोरदार टक्कर होते

आणखी वाचा:Fact Check पाकिस्तानात आलेल्या महापुरासाठी आलिया भट्टकडून करोडोंची मदत?..आसाम मधल्या पुरात कुठे होती?ट्रेंड होतोय 'आलिया_My_Foot'..

आणि या दोन्ही गाड्या त्या महिलेच्या अंगावरून पुढे जातात पण त्यानंतर एकच आश्चर्य वाटत कि ही महिला या अपघातातून सुखरूप बचावते.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप पहिला जातोय या व्हिडिओची खूप चर्चा सगळीकडे होतेय .आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे तो शेअर केली आहे