viral video : वानर मित्राला अजगराच्या तावडीतून सोडवण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद...viral video पाहून अंगावर काटा

आपल्या मित्राला अजगराच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्या सर्वानी त्या सर्वानी अक्षरशः प्राणांची बाजी लावत त्या अजगराला हैराण केलं अजगराच्या तावडीतून आपल्या सोबत्याला वाचवण्यासाठी सर्वजण त्या अजगरावर तुटून पडले होते.

Updated: Dec 28, 2022, 03:17 PM IST
viral video : वानर मित्राला अजगराच्या तावडीतून सोडवण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद...viral video पाहून अंगावर काटा title=

viral trending video : सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. दररोज सोशल मीडियावर लाखो पोस्ट होत असतात, त्यातले खूप सारे पोस्ट हे लोकांकडून शेअर केले जातात त्यातले काही पोस्ट खूप हसवणारे असतात तर काही व्हिडीओ पाहून अक्षरशः अंगाचा थरकाप उडतो. तर काही व्हिडीओ आपल्याला कळतही नाही मात्र तरीही ते फार व्हायरल होत असतात.  (viral video of monkey and python)

सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ  खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर कॉमेंट्स करत आहेत. 

आणखी वाचा: Health news: Acidity ने हैराण आहात...'या' घरगुती उपायांनी 5 मिनिटात मिळेल आराम

अजगर अतिशय खतरनाक साप म्हणून ओळखला जातो. जर अजगराने एखाद्याची शिकार केली तर त्याच्या तावडीतून सुटणं जवळ जवळ अशक्यच असत. लहान मोठा कोणताही जीव असो एकदा का अजगराची नजर पडली तर मात्र त्याच्या शेवट फार भयानक असतो . मोठं मोठे सिंह वाघ कोणीही अजगराच्या तावडीतून सुटूच शकत नाहीत.  (python attacked on monkey)

सोशल मीडियावर सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून तर तुमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, (viral social media video)

आणखी वाचा:  cleaning hacks : कपड्यांवर पडलेले हळदीचे डाग काढणं आता शक्य...'या' टिप्स वापरून तर पाहा

एका अजगराने माकडावर झडप घातली आणि त्याला आपल्या महाकाय जबड्याने गिळण्याचा प्रयत्न सुरु आहे, आता काही तो वाचत नाही असं वाटत असतानाच माकडांच एक टोळकं तिथे जमा झालं आणि अजगरावरच हल्ला करू लागले.

आपल्या मित्राला अजगराच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्या सर्वानी त्या सर्वानी अक्षरशः प्राणांची बाजी लावत त्या अजगराला हैराण केलं अजगराच्या तावडीतून आपल्या सोबत्याला वाचवण्यासाठी सर्वजण त्या अजगरावर तुटून पडले होते.

त्याच्या कचाट्यातून मित्राला वाचवू शकले कि नाही हे व्हिडिओमध्ये दिसू शकल नाहीये .. मात्र व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो अजगराची ताकद त्यांच्या समोर जास्त होती त्याच्या तावडीतून वानरांची सुटका जवळजवळ अशक्य वाटत होती. 

सध्या सगळीकडे याच व्हिडिओची खूप चर्चा होतेय. (viral video of python and monkey)