King Cobra And Mongoose: किंग कोब्रा आणि मुंगूसाच्या लढाईचा व्हिडीओ तुफान वायरल..शेवटी जे झालं ते पाहून सर्वच थक्क

लाखो लोकांनी त्याला लाईक केले असून अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Updated: Aug 20, 2022, 08:51 PM IST
King Cobra And Mongoose: किंग कोब्रा आणि मुंगूसाच्या लढाईचा व्हिडीओ तुफान वायरल..शेवटी जे झालं ते पाहून सर्वच थक्क  title=

VIRAL VIDEO ON SOCIAL MEDIA: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ वायरल होत असतात , विविध प्रकारचे कंटेंट असलेले हे व्हिडीओ पोस्ट केले जातात आणि तुफान वायरल होतात.सर्वात जास्त पहिल्या जाणाऱ्या व्हिडिओंपैकी एक म्हणजे सापांचा व्हिडीओ .या प्रकारातल्या व्हिडीओसना प्रचंड लाईक्स मिळत असतात. 

असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे कोब्रा आणि मुंगूसची लढाई या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते,कोब्रा मुंगूसवर अनेक वेळा हल्ला करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सुरुवातीला, मुंगूस सापाशी स्पर्धा करू शकत नाही असं दिसतंय. 

आणि नंतर अचानक अस काही घडते की तुम्हालाही धक्का बसेल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्हीही पाहायालाच हवा. 
हा व्हिडिओ यूट्यूब(You ube ) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलाय.

हा व्हिडिओ आतापर्यंत  9 दशलक्षाहून अधिक लोकांनी (सोशल मीडिया यूजर्स) पाहिला आहे. एवढेच नाही तर लाखो लोकांनी त्याला लाईक केले असून अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.