Tips To Clean Copper Utensils: दिवाळीनिमित्त घराची साफसफाई केली जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन केले जाते. यासाठी तांब्याच्या भांड्यांना विशेष महत्त्व असते. वर्षानुवर्षे ही भांडी वापरून काळी पडू लागतात. पण हीच तांब्याची भांडी तुम्हाला पुन्हा चमकदार बनवायची असतील तर ५ सोप्या ट्रिक्सचा वापर करू शकता. या सोप्या युक्त्या अवलंबून तुम्ही तुमच्या तांब्याच्या भांड्यांची हरवलेली चमक परत मिळवू शकता. या दिवाळीत नवीन भांडी घेण्याऐवजी जुनी भांडी पॉलिश करून पूजेत वापरा. चला या सोप्या ट्रिक्स जाणून घेऊयात.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)