diwali 2024

Navratri 2024 : शारदीय नवरात्र 3 की 4 ऑक्टोबरला? जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा विधी

Shardiya Navratri 2024 : गणेशोत्सवानंतर पितृपक्ष आणि त्यानंतर वेध लागतात नवरात्रीचे. हिंदू धर्मात शारदीय नवरात्री अतिशय महत्त्व आहे. 

Sep 21, 2024, 10:53 AM IST

Holi Chandra Grahan 2024 Date : होळीला चंद्रग्रहण असल्याने सण साजरा करता येणार का? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

Chandra Grahan on Holi 2024 : होळीला चंद्रग्रहण आल्यामुळे हा सण साजरा करायचा की नाही असा संभ्रम सर्वसामान्यांना पडला आहे. शास्त्र काय सांगतं जाणून घेऊयात. 

Feb 16, 2024, 01:07 PM IST

2024 Festival Calendar : नवीन वर्षात 2024 मध्ये होळी, गणेशोत्सव कधी? जाणून घ्या संपूर्ण सणांची यादी

2024 Festival List : नवीन वर्षाचे वेध सर्वांना लागले आहे. अशात नवीन वर्षात मकर संक्रातने सणाला सुरुवात होते. अशातच 2024 मध्ये होळी, श्रावण महिना, गणेशोत्सव, दिवाळी कधी आहे, हे जाणून घ्या आणि सुट्ट्यांची आतापासून प्लनिंग करा. 

Dec 13, 2023, 07:27 PM IST

2024 मध्ये कधी आहे दिवाळी, रक्षाबंधन?

2024 festival season:श्रीकृष्ण जन्म म्हणजेच जन्माष्टमी 26 ऑगस्टला साजरी केली जाईल. शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरला सुरु होईल ते 11 ऑक्टोबरपर्यंत असेल. विजयादशमी शनिवार, 12 ऑक्टोबरला साजरी केली जाईल. सुवासिणींचा दिवल करवाचौथ रविवार, 20 ऑक्टोबरला साजरे केले जाईल. दिव्यांचा सण दिवाळी गुरुवार, 31 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. 

Dec 10, 2023, 02:45 PM IST