दिवाळीचा फराळ करताना तुम्ही भेसळयुक्त गूळ तर वापरत नाही ना? कसं ओळखायचं?
दिवाळी जवळ येऊ लागल्यानं घरोघरी फराळाचे पदार्थ बनवायला सुरुवात झाली असेल. सध्या अनेकजण आरोग्याबाबत सजगता दाखवून गोड पदार्थ बनवण्यासाठी साखरे ऐवजी गुळाचा वापर करतात. पण सणासुदीच्या दिवसात बाजारात भेसळयुक्त पदार्थ सुद्धा विक्रीसाठी येतात. असे भेसळयुक्त पदार्थ वापरल्याने आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. तेव्हा भेसळयुक्त गूळ कसा ओळखायचा याच्या काही टिप्स जाणून घेऊयात.
Chanakya Niti : महिलांना सर्वात जास्त आकर्षित करतात पुरुषांच्या 'या' सवयी!
Chanakya Niti : आचार्य चाणक्यने सांगितलंय की, पुरुषांमधील या सवयांकडे महिलांना सर्वात जास्त आकर्षित होतात.
करवा चौथला महिला चाळणीतूनच का पाहतात पतीचा चेहरा? चंद्र थेट का पाहता येत नाही? कारण अतिशय रंजक
Karva Chauth 2024: करवा चौथ हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख सण आहे. भारताता अनेक महिला करवा चौथचे व्रत ठेवतात. चंद्राचे दर्शन घेऊन अर्घ्य दिल्यावरच व्रत सोडले जाते. हे व्रत सर्वात कठीण व्रतांपैकी एक मानले जाते. हे व्रत सूर्योदयापासून चंद्रदर्शनापर्यंत रात्री अन्न किंवा पाणी न घेता पाळले जाते. या व्रतातील खास आकर्षण म्हणजे संध्याकाळी चंद्र दिसल्यानंतर महिला आपल्या पतीचा चेहरा चाळणीत बघतात. पण नेमकं यामागील कारण काय आहे? जाणून घेऊया या प्रथे मागील धार्मिक आणि सांस्कृतिक कारण.
दिवाळी साफसफाई Tips: काळाकुट्ट पडलेला फॅन नव्यासारखा चमकेल; घरात हव्यात फक्त 'या' 2 गोष्टी
Diwali Safsafi Ceiling Fan Cleaning Tips: दिवाळीच्या साफसफाईमधील सर्वात कठीण काम म्हणजे सिलींग फॅन साफ करणे! हे काम आपल्या वाट्याला येऊ नये असं घरातील प्रत्येक सदस्याला वाटतं. मात्र हे काम स्मार्टपणे केलं तर फार झटपट करता येईल. कसं ते पाहूयात...
जोडीदारासमोरच वायू उत्सर्जन करत असाल तर...; संशोधकांचा रिलेशनशिपसंदर्भात अजब खुलासा
सगळ्यांसमोर FART करताना अनेकदा लाजिरवाण्याप्रसंगांना सामोरे जावे लागते. पण जर तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर पादत असाल तर नातं अतिशय घट्ट असल्याचं संशोधनात सांगतं.
दिवाळीच्या आधी मुल्तानी मातीत 3 पदार्थ मिसळून लावा, काचेसारखा चमकेल चेहरा
Multani Mitti For Glowing Skin: नॅच्युरल गोष्टीच चांगल्या असतात. चेहऱ्यावर कोणतीही क्रिम लावण्याशिवाय तुम्ही मुल्तानी मातीमध्ये 3 पदार्थ मिसळा. त्वचा अगदी चमकदार होईल.
Karva Chauthसाठी बनवा गोड आणि आंबट दही वडा, नोट करा recipe
Dahi Vada Recipe: करवा चौथच्या पवित्र सणाला तुम्ही स्वादिष्ट दही वडा बनवून उपवास सोडू शकता. दही वडा बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.
5 वर्षांच्या मुलींना नक्की शिकवा 'या' 5 गोष्टी, जबाबदार पालकाची लक्षणे
5 Tips for Girl Child Parents : 5 वर्षांच्या मुलींच्या पालकांनी आपल्या मुलींना शिकवाव्यात 5 महत्त्वाच्या गोष्टी. मुलींना सक्षम बनवण्यासाठी या गोष्टी नक्की करा.
तुमच्या कारमध्ये देवाची मूर्ती ठेवली असेल तर 'या' 3 चुका कधीच करु नका, अन्यथा...
जर तुमच्या कारमध्ये देवाची मूर्ती बसवली असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
खुशबू तावडे आणि संग्राम साळवीच्या लेकीचं गोंडस नाव, पहिल्यांदाच ऐकलंय इतकं भारी नाव
अभिनेत्री खुशबू तावडे दुसऱ्यांदा आई झाली आहे. आज पहिल्यांदा लेकीचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Kadhi Pakora Recipe: करवा चौथच्या दिवशी बनवली जाते ही खास कढी, जाणून घ्या रेसिपी
Karwa Chauth 2024: यावर्षी करवा चौथचा सण 20 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजेच रविवारी साजरा केला जाणार आहे. याचा उपवास सोडताना तुम्ही जेवणात ही खास कढी बनवू शकता.
दुधासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' 5 पदार्थ, आरोग्यावर होतील घातक परिणाम
दूध हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण दुधासोबत तुम्ही काही गोष्टी खाल्यास त्याचा तुमच्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो.
Chanakya Niti : गरिबी टाळण्यासाठी आजच सोडा 'या' 4 सवयी
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी गरिबीकडे घेऊन जाणाऱ्या 4 सवयींबद्दल सांगितलं आहे.
सुबक चंद्र अन्... कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरासमोर काढा 'या' हटके रांगोळी
दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष तिथीची पौर्णिमा ही शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमादेखील म्हटलं जातं.
Sharad Purnima 2024 : शरद पौर्णिमेच्या दिवशी काय कराल काय टाळाल? जाणून घ्या सर्व नियम
शरद पौर्णिमा हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी भरलेला असतो आणि त्याचा चंद्रप्रकाश पृथ्वीवर अमृताचा वर्षाव करतो. या दिवशी काही खास नियमांचे पालन केल्यास व्यक्तीला अनेक फायदे मिळतात.
लाल आणि हिरव्या सफरचंदमध्ये नेमका काय फरक असतो? कोणतं जास्त हेल्दी?
Green And Red Apple : An apple a day keeps the doctor away ही म्हण तुम्ही नेहमी ऐकली असेल. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने आजार दूर पळतात. सफरचंदमध्ये अनेक पोषकतत्व आढळतात. अनेकदा तुम्ही बाजारात गेल्यावर तुम्हाला लाल आणि हिरव्या अशा दोन रंगाची सफरचंद पाहायला मिळतात. पण या दोघांमध्ये नेमका फरक काय आणि आणि कोणतं सफरचंद हे जास्त हेल्दी ठरतं? याविषयी जाणून घेऊयात.
कोजागिरी स्पेशल: घरीच बनवा दाटसर मसाला दूध, ही आहे रेसिपी!
आश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा. या दिवशी चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध करण्याची प्रथा आहे.
कितीही स्वच्छ केले तरी पिवळट डाग जात नाहीत, 'या' टिप्स वापरा नव्यासारखं चमकेल तुमचं बेसिन
बाथरुममधील बेसिनवर पिवळट रंगाचे डाग पडले आहेत. कितीही घासलं किंवा साबण लावला तरी हे डाग जात नाहीत. अशावेळी ही एक टिप वापरून पाहा
पाकिटबंद दूध उकळावं की नाही? तज्ज्ञांचं मत ऐकून व्हाल हैराण...
Interesting Facts : तुम्हाला कोणी ही गोष्ट आधी का सांगितली नाही? जाणून घ्या इथून पुढं नेमकं काय करायचं...
तुम्ही रोज वापरता त्या टुथब्रश, शॉवरमध्ये असंख्य बॅक्टेरियांचा वावर; नवं संशोधन धडकी भरवणारं
Bacteria In Toothbrush: तुम्ही रोज वापरत असणाऱ्या टुथब्रश आणि शॉवरमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरसने घर केलं आहे. हे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल मात्र, एका अभ्यासात हे उघड झालं आहे.