LIVE गोवा निवडणूक 2017 निकाल

गोवा विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजेच प्रतिष्ठेची लढाई आहे. 

LIVE गोवा निवडणूक 2017 निकाल

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजेच प्रतिष्ठेची लढाई आहे. 

11 Mar 2017, 09:00 वाजता

गोव्यात ३ भाजप, ३ काँग्रेस आणि १ जागेवर आप आघाडीवर 

11 Mar 2017, 08:31 वाजता

गोव्यात तीन जागांचे कल हाती... काँग्रेस दोन जागांवर पुढे...

11 Mar 2017, 08:24 वाजता

गोव्यात मतमोजणीला सुरूवात