जनतेच्या आशीर्वादामुळे मोठा विजय - पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi Live| Political News : गुजरातच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय. गुजरातच्या जनतेला नमन करतो, जनतेच्या आशीर्वादामुळे मोठा विजय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) गुजरात, हिमाचलच्या जनतेचे मानले आभार. 'भूपेंद्रसाठी नरेंद्रने जिवापाड मेहनत घेतली',  भाजपच्या दमदार विजयानंतर पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांशी नवी दिल्लीत संवाद साधला आणि कार्यकर्त्यांच्या श्रमाचं कौतुक केलं.

Select Live Blog: 
Maharashtra News Updates | Marathi News LIVE : दिवसभरातील ताज्या बातम्या, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर.
Live Blog date: 
Thursday, December 8, 2022 - 20:17
Highlighted: 
No
Show Home Page: 
Yes