राज्यातील लातूर,परभणी आणि चंद्रपूर नगरपालिका मतमोजणीला सुरुवात
21 Apr 2017, 11:36 वाजता
लातूर मनपा : काँग्रेसचे २३ तर भाजपचे ३१ आणि आरपीआय १ ठिकाणी आघाडीवर
21 Apr 2017, 11:33 वाजता
चंद्रपूर मनपा : भाजप ८, काँग्रेस ७ आणि अपक्ष १ जागेवर आघाडीवर
21 Apr 2017, 11:30 वाजता
चंद्रपूर मनपा : प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपच्या २ तर काँग्रेस १ आणि एका अपक्ष उमेदवाराचा विजय
21 Apr 2017, 11:30 वाजता
परभणी मनपा : प्रभाग क्रमांक ८ मधून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी
21 Apr 2017, 11:19 वाजता
लातूर मनपा : काँग्रेसचे १८ तर भाजपचे २५ उमेदवार आघाडीवर
21 Apr 2017, 11:14 वाजता
चंद्रपूर मनपा : प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजप उमेदवार विजयी, ४ जागांवर भापचे कमळ फुलले
21 Apr 2017, 11:12 वाजता
लातूर मनपा : काँग्रेस २२, भाजप १६, तर राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर आघाडीवर
21 Apr 2017, 11:12 वाजता
परभणी मनपा : १० जागांवर काँग्रेसचे उमेदवार तर भाजपचे २ , राष्ट्रवादी ३ आणि शिवसेना १ जागेवर आघाडीवर
21 Apr 2017, 11:06 वाजता
परभणी मनपा : ८ जागांवर काँग्रेसचे उमेदवार तर भाजपचे २ उमेदवार आघाडीवर
21 Apr 2017, 11:02 वाजता
मनपा निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने अजुनही खाते खोललेले नाहीत, काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस