उरण बंदरात कंटेनरमध्ये सापडली १९ किलो सोन्याची बिस्किटं

अत्याधुनिक कंटेनर स्कॅनिंग मशीनमध्ये स्कॅन होत असताना आली होती शंका

Updated: Jul 5, 2019, 08:47 PM IST
उरण बंदरात कंटेनरमध्ये सापडली १९ किलो सोन्याची बिस्किटं title=

अत्याधुनिक कंटेनर स्कॅनिंग मशीनमध्ये स्कॅन होत असताना आली हो

रायगड : रायगड जिल्ह्यातील उरणच्या जेएनपीटी बंदरात इराकावरून आलेल्या एका कंटेनरमध्ये तब्बल १९ किलो सोन्याची बिस्किटे आढळून आली आहेत. जेएनपीटी कस्टमने ही कारवाई केली आहे. अत्याधुनिक कंटेनर स्कॅनिंग मशीनमध्ये हा कंटेनर स्कॅनिंग करण्यात आला. त्यावेळी कस्टमच्या अधिकारी वर्गाला संशय आला होता. 

सोन्याची बिस्किटे खजुराच्या बॉक्स मध्ये ठेवण्यात आली होती. या सोन्याची भारतीय बाजारपेठेतील किंमत सुमारे सहा कोटी सत्तावीस लाखांची आहे.

ती शंका