ट्रक अपघातानंतर जुन्या पुणे - मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडी

जुन्या पुणे मुबई मार्गावर कार्ला गावाच्या हद्दीत दोन माल वाहतूक ट्रकना आज पहाटे अपघात झाला.  याअपघातुळे येथे वाहतूक कोंडी झाली आहे.

Updated: Jun 7, 2017, 11:06 AM IST
ट्रक अपघातानंतर जुन्या पुणे - मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडी title=

खोपोली : जुन्या पुणे मुबई मार्गावर कार्ला गावाच्या हद्दीत दोन माल वाहतूक ट्रकना आज पहाटे अपघात झाला.  याअपघातुळे येथे वाहतूक कोंडी झाली आहे.

दोन ट्रकपैकी एक ट्रक रस्त्यावर पलटी झाला. त्यातील लोखंडी पाईप रस्त्यावर पडले. त्यामुळे या मार्गाने पुणे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांबच रांगा लागल्या आहेत.