अहमदनगर : अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील 75 मुलांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. लागण झालेल्या मुलांमध्ये शासकीय आश्रम शाळेतील २५ आणि वारकरी संस्थेच्या ४५मुलांचा समावेश आहे. यातील ९ मुलांना लोणी येथील प्रवरा ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. उर्वरित मुलांवर संगमनेर तालुक्यातील घारगाव प्राथमिक आरोग्यकेंद्रात प्राथमिक उपचार सुरू आहे.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.