गॅस्ट्रो

मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, पावसाची उसंत पण पावसाळी आजारांचं थैमान

Mumbai Epidemic Diseases : मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत. 

Aug 9, 2023, 08:43 PM IST

मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, साथीच्या आजाराचे 16 दिवसात दीड हजाराहून अधिक रुग्ण, एकाचा मृत्यू

यंदा पावसाला उशीराने सुरुवात झाली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत. 

Jul 18, 2023, 05:54 PM IST

अहमदनगर: अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथे ७५ मुलांना गॅस्ट्रोची लागण

९ मुलांना लोणी येथील  प्रवरा ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी  हलवले आहे. उर्वरित मुलांवर संगमनेर तालुक्यातील घारगाव प्राथमिक आरोग्यकेंद्रात प्राथमिक उपचार सुरू आहे.

Jul 31, 2018, 12:14 PM IST

औरंगाबाद | छावणी भागात दूषित पाण्याचा पुरवठा, गॅस्ट्रोची लागण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 07:25 PM IST

औरंगाबादेत गॅस्ट्रोचा हाहाकार, रुग्णांची संख्या ५ हजारांच्या घरात

गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या सुमारे पाच हजारांच्या घरात पोहोचली आहे. 

Nov 16, 2017, 04:42 PM IST

औरंगाबाद | ४ हजाराहून अधिक लोकांना गॅस्ट्रोची लागण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 04:09 PM IST

औरंगाबाद | ६०० पेक्षा जास्त जणांना गॅस्ट्रोची लागण

औरंगाबाद | ६०० पेक्षा जास्त जणांना गॅस्ट्रोची लागण

Nov 12, 2017, 07:13 PM IST

औरंगाबादमध्ये गॅस्ट्रोचे थैमान, शेकडो नागरिक रुग्णालयात दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 03:11 PM IST

टँकरच्या पाण्यानं गॅस्ट्रो व्हायची भीती

टँकरच्या पाण्यानं गॅस्ट्रो व्हायची भीती

May 15, 2016, 08:58 PM IST

रत्नागिरीत अचानक गॅस्ट्रोची साथ... एकाचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये बोरज गावात अचानक गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. 

Mar 17, 2015, 01:21 PM IST

मिरजेत गॅस्ट्रोचे १३ बळी, आणखी २० जणांना लागण

मिरजेत गॅस्ट्रोनं आणखी दोघांचा बळी घेतला असून गँस्ट्रोनं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता तेरावर पोहोचलीय. सांगली जिल्ह्यात गॅस्ट्रोचं थैमानस सुरु आहे आणखी वीस जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचं समोर येतंय.

Nov 29, 2014, 01:26 PM IST