बीडमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला

बीड उस्मानाबाद लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी आज मतदान होत आहे

Updated: May 21, 2018, 08:50 AM IST
 बीडमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला  title=

बीड : बीड उस्मानाबाद लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी आज मतदान होत आहे,एकूण 1006 मतदार आपला हक्क बजावणार असून मताची आकडेवारी पाहता राष्ट्रवादी काँग्रेस कडे संख्याबळ जास्त असल्याचे दिसून येते मात्र तरीही भाजपने सुरेश धस यांच्यासाठी लावलेला जोर पाहता ही निवडणूक अटीतटीची होणार  आहे. विधानपरिषद च्या या जागेसाठी भाजपने माजीमंत्री सुरेश धस यांना तर राष्ट्रवादीने अशोक जगदाळे यांना मैदानात उतरवले आहे.