बीडमध्ये गुन्हेगारांचा सुळसुळाट; खुनाचा प्रयत्न, दरोडा प्रकरणी कराडमागोमाग आणखी एका टोळीवर मकोका
Beed Crime News : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे याचा शोध अद्यापही तपासयंत्रणांना लावला आलेला नाही. आणि अशातच बीडमधून आणखी एक खळबळजनक वृत्त समोर आलं आहे....
May 12, 2025, 08:58 AM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत खळबळजनक बातमी; धनंजय मुंडेंनीच पंकजा मुंडेंची सुपारी दिल्याचा सनसनाटी आरोप
पंकजा मुंडे यांची सुपारी त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनीच देऊ केली होती असा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुरावाच दमानियांनी सादर केला.
Apr 1, 2025, 06:43 PM IST'राजीनामा आधीच व्हायला हवा होता', पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया.
Mar 4, 2025, 12:31 PM ISTमहाराष्ट्रात आणखी एक नवा पक्ष येणार? वेगळा पक्ष काढणार का? पंकजा मुंडे यांचा भर सभेत जाहीर खुलासा
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढणार का? पंकजा मुंडे यांनी भर सभेत याबाबत जाहीर खुलासा केला आहे.
Feb 10, 2025, 04:03 PM ISTनवीन बीड निर्माण करु; देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
बीड दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. नविन बीड निर्माण करु असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
Feb 5, 2025, 04:08 PM IST
धनंजय मुंडेंमुळे चर्चेत आलेल्या भगवानगडाचा इतिहास काय? कोण होते संत भगवानबाबा?
भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यानंतर भगवानगडाविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झालीय. भगवानगडाचं महत्व काय? भगवानगडाचा इतिहास काय? दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि भगवानगडाचं नात काय? पंकजा आणि धनंजय मुंडे यांचं भगवानगडाशी नातं काय...? या गडाला भगवानगड हे नाव कसं पडलं याचाही एक इतिहास आहे.
Jan 31, 2025, 08:56 PM IST'मी बीडची मुलगी असल्याने...'; जालन्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य
Pankaja Munde News: पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आहे. त्यानंतर आता मंत्री पंकजा मुंडे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
Jan 20, 2025, 08:53 AM ISTबीडच्या पालकमंत्रिपदासाठी मुंडे-भाऊ-बहिणीला विरोध का?
बीडचा पालकमंत्री कोण होणार याकडे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. अशातच मुंडे भाऊ बहिंणींना पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी सुरेश धस यांनी केलीय.
Jan 7, 2025, 08:35 PM ISTSantosh Deshmukh : राजीनाम्याच्या मागणीवर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; 'सगळ्यात पहिले...'
Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय.
Jan 7, 2025, 04:16 PM ISTपंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ; शरद पवार पक्षासाठी सुवर्ण संधी
Maharashtra Politics : बीड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळणार आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय मनोमिलनामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. याचा फायदा शरद पवार पक्षाला होणार आहे.
Oct 22, 2024, 09:25 PM ISTदसरा मेळाव्यात गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या पिढीची एंट्री! पंकजा मुंडे म्हणाल्या- 'हा जो गोरा-गोरा...'
बीडमधील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला..या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडेंनी त्यांचा मुलगा आर्यमन याची ओळख करून दिली. आर्यमन राजकारणात सक्रीय झाल्यास मुंडे यांची तिसरी पिढी राजकारणात येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Oct 12, 2024, 05:20 PM ISTराज्यात पिवळे शर्टवाले आणि गोंडस लेकरू कोण? पंकजा मुडेंची जोरदार बॅटिंग!
बीडमधील भगवान भक्तीगडावरुन बोलताना, भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. राज्याच्या कोनाकोप-यात आपण फिरणार असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
Oct 12, 2024, 04:46 PM ISTआव्वाज कोणाचा? राजकीय नेत्यांचा दसरा मेळावा, गर्दीचा रेकॉर्ड कोण मोडणार?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. अशातच आता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ठाकरे गट, शिंदे गट, पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
Oct 12, 2024, 01:33 PM ISTपंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्ट
Beed Loksabha Election 2024 Result : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल झाली आहे.
Sep 27, 2024, 09:30 PM IST'बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्याला भर चौकात'.. पंकजा मुंडे संतापल्या
बदलापूर घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देतना तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
Aug 27, 2024, 06:28 PM IST