ठाकरे घराण्यातील दुसरा व्यक्ती जो प्रत्यक्षात निवडणूक लढवणार? मनसे भाजप युतीबाबत सर्वात मोठी अपडेट

Amit Thackeray : दिल्लीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमित शाहांची बैठक घेतली. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये बैठक झाली. मनसे महायुतीत सामील होणार हे जवळपास निश्चित झालं असून अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

ठाकरे घराण्यातील दुसरा व्यक्ती जो प्रत्यक्षात निवडणूक लढवणार? मनसे भाजप युतीबाबत सर्वात मोठी अपडेट

About the Author