राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता नवा डाव आखला जात आहे. शरद पवारांच्या पक्षाच्या 8 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे.एका महिला नेत्यावर राष्ट्रवादीनं ही जबाबदारी टाकल्याची सूत्रांची माहिती.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर मंत्री संजय राठोड व आमदार भावना गवळी यांच्यातील मतभेद दूर झाले आहेत. दोघांनी एकत्र काम करण्याचा निकर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत अजित पवार यांनी विचित्र कबुली दिली. नाशिक येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
Kangana Ranaut: कंगना रणौट यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उच्च न्यायालयाने कंगनाना नोटिस पाठवली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत खळबळजन दावा केला आहे. राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
Modi Govt. Cabinet Formula : भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलाय. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता मोदी सरकार 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरलाय.
Devendra Fadnavis Meets Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा विजयोत्सव साजरा झाला खरा, पण यामध्ये काही चेहऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली.
Loksabha Election 2024 : NDA आज करणार सत्तास्थापनेचा दावा; साऱ्यांचं लक्ष मात्र उत्तर प्रदेशातील पराभवाच्या आढावा बैठकीवर... मोदींची प्रत्येक चाल सूचक... पाहा मोठी बातमी
PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! मोदी पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी मोदींना शुभेच्छा देण्यासाठी कोण येणार माहितीये? यादीत एका अनपेक्षित नावाचाही समावेश
अजित पवार गटाच्या बैठकीला पाच आमदारांनी दांडी मारली. आज सकाळी अजित पवार गटाची चिंतन बैठक पार पडली तेव्हा ते उपस्थित होते. मात्र, संध्याकाळू गैरजहर होते.
लोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये मोठा राडा झाला आहे.खासदार निलेश लंके यांच्या PA वर प्राणघातक हल्ला झाला आहे.
Shinde Group Vs BJP Over Kokan: लोकसभेच्या निकालामध्ये भाजपाला अवघ्या 9 जागांवर विजय मिळवता आला असून शिंदे गटाने 7 जागा जिंकल्या आहेत. मात्र या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालेलं नाही. असं असतानाच आता दोघे आमने-सामने आलेत.
Lok Sabha Election Nitish Kumar JDU Demad: नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावरच आता भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करावं लागणार आहे.
Nitish Kumar Two Word Advice To Modi: भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना टीडीपी आणि जेडीयूच्या पाठिंब्यावर अवलंबून रहावं लागणार आहे. त्यामुळेच या दोन्ही पक्षांना फार महत्त्व प्राप्त झालं आहे.
Loksabha Nivdnuk Nikal 2024: उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत, सूत्रांची माहिती
Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे.
CM Eknath Shinde Connection In Amol Kirtikar Loss: अगदी शेवटच्या काही क्षणांमध्ये अमोल किर्तीकर अवघ्या 48 मतांनी शिंदे गटाच्या रविंद्र वायकरांविरोधातील निवडणूक पराभूत झाले. त्यापूर्वी बऱ्याच फेऱ्यांमध्ये किर्तीकर आघाडीवर होते.