maharashtra politics

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भुजबळ, नाराजी झाली दूर?

Chhagan Bhujbal:  भुजबळांची ही नाराजी दूर झाल्याची चर्चा सुरू झालीय. 

Feb 19, 2025, 09:01 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कधीही काहीही होऊ शकते? भास्कर जाधव यांचा WhatsApp स्टेट्स चर्चेत

भास्कर जाधव यांच्या WhatsApp स्टेट्सची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. स्टेट्स मध्ये उल्लेख केलेला तो म्होरक्या कोण ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

 

Feb 16, 2025, 06:59 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात सिक्रेट घडामोडी! धनंजय मुंडे आणि सरेश धस यांची गुप्त भेट

धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची गुप्त भेट झाली. चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांची भेट घडवून आणली. मात्र, या भेटीवरुन आरोप प्रत्यारोप होऊ लागल्यावर आता सुरेश धस बॅकफूटवर गेलेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांची भेट कशासाठी झाली यावरून आता चर्चांणा उधाण आल आहे. 

Feb 15, 2025, 10:16 PM IST

महाराष्ट्रात शिवसेनेचे ऑपरेशन टायगर? रात्री दिल्लीत झालेल्या राजकीय हालचालींबाबत उदय सामंत यांचा खुलासा

Operation Tiger in Delhi : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 13, 2025, 05:29 PM IST

Rajan Salvi : महाराष्ट्रातील बहुचर्चित पक्षप्रवेश! राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडली, एकनाथ शिंदेंचा डबल धमाका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. राजन साळवी यांचा शिवसेना पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

Feb 13, 2025, 04:35 PM IST

धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा; अजित पवारांनी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा निर्णय सोपवला?

धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा असं अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याचं मानलं जात आहे.

Feb 8, 2025, 06:56 PM IST

'39 लाख मतं महाराष्ट्रातून बिहारमध्ये जातील, मग यूपीला...' संजय राऊतांनी सर्वच सांगितलं...

Sanjay Raut On Maharashtra Voting: आम्हाला कशाप्रकारे हरवण्यात आलं? हे साऱ्यांनी पाहिल्याचे संजय राऊत म्हणाले. 

Feb 7, 2025, 01:21 PM IST

EVM वर नव्हे मताधिक्यावर आक्षेप; वाढलेल्या मतदानावर निवडणूक आयोग उत्तर देणार?

EVM: लोकसभेत मागे पडलेल्या महायुतीने विधानसभेत एवढ मोठं यश कसं मिळवलं, यावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. 

Feb 5, 2025, 09:45 PM IST

फडणवीस आणि खडसेंची दिलजमाई? भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची सागर बंगल्यावर बैठक झाली.

Feb 5, 2025, 08:40 PM IST

नवीन बीड निर्माण करु; देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

बीड दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. नविन बीड निर्माण करु असं  देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. 

 

Feb 5, 2025, 04:08 PM IST

Devendra Fadnavis : वर्षा बंगल्यात का जात नाही? शेवटी CM फडणवीसांनी खरं कारण सांगितलंच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात महायुतीची सत्ता आली. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा शपथविधीसुद्धा झाला पण अद्याप... 

 

Feb 5, 2025, 08:23 AM IST

शिवसेना राष्ट्रवादीला मोठा झटका! पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात भाजपचे संपर्कमंत्री

Maharashtra politics : महायुतीत पालकमंत्रिपदाचा संर्घष संपला नसतानाच आता भाजपने संपर्कमंत्री नेमल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. सरकार आणि संघटनेत समन्वय रहावा यासाठी भाजपकडून संपर्कमंत्र्यांची नेमणूक करण्यात आली आहे. भाजपच्या या निर्णयानंतर आता शिवसेनेनेही संपर्कमंत्री नेमणार असल्याचं सांगितलंय. 

Feb 4, 2025, 09:26 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात आश्चर्यकारक घडामोड! भुजबळांच्या होर्डिंगवरुन अजित पवार गायब, मोदी आणि फडणवीस यांचे फोटो

Chhagan Bhujbal : सध्या राज्याच्या राजकारणाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ अनुभवी नेते छगन भुजबळ हे विजनवासात आहेत. भुजबळ नेमके काय करणार याबद्दलची उत्सुकता कायम आहे. त्यांना राज्यपाल पदाची ऑफर मिळाल्याची चर्चा होती. मात्र तीही भुजबळांनी फेटाळलीय. मात्र नाशकातल्या एका होर्डींगने आता वेगळ्याच चर्चा सुरू झाल्यात. नेमकं काय आहे या होर्डींगमध्ये जाणून घेऊयात. 

Feb 4, 2025, 09:12 PM IST

Video : 'वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची शिंगे पुरल्याची चर्चा', संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ

Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाहीत याचं उत्तर त्यांनी द्यावं... अशा शब्दांत प्रश्नार्थक सूर आळवत राऊतांनी नव्या चर्चांना वाचा फोडली. 

 

Feb 4, 2025, 10:46 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x