जर तुम्हाला आर्मीत यायचं असेल... सीडीएस बिपीन रावत यांचा पुण्यातला हा व्हिडीओ व्हायरल होतोय...

भारतीय संरक्षण दल हे नोकरीचं साधन नाही, जर तुम्हाला भारतीय सेनेत सामिल व्हायचं असेल, तर तुम्हाला शारिरीक आणि मानसिक बाबतीत मजबूत व्हावं लागेल.

Updated: Dec 8, 2021, 09:37 PM IST
जर तुम्हाला आर्मीत यायचं असेल... सीडीएस बिपीन रावत यांचा पुण्यातला हा व्हिडीओ व्हायरल होतोय...

पुणे : भारतीय संरक्षण दल हे नोकरीचं साधन नाही, जर तुम्हाला भारतीय सेनेत सामिल व्हायचं असेल, तर तुम्हाला शारिरीक आणि मानसिक बाबतीत मजबूत व्हावं लागेल. अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल, जेथे रस्ता निघत नाही, तेथे रस्ता शोधण्याची तयारी ठेवावी लागेल. ते आणखी व्हीडिओत काय म्हणालेत पाहा...