close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भेकर जातीच्या हरणाला अजगराने गिळलं

अंबोली जकातवाडीजवळ १५ ते २० किलो वजनाच्या भेकराला अजगराने गिळलं आहे. या भेकराला गिळल्याने अजगर निपचित पडला होता.

Updated: Jun 12, 2017, 05:53 PM IST

सिंधुदुर्ग : अंबोली जकातवाडीजवळ १५ ते २० किलो वजनाच्या भेकराला अजगराने गिळलं आहे. या भेकराला गिळल्याने अजगर निपचित पडला होता, तो सुस्त झाला होता. या अगराला पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली होती, यानंतर काठ्यांनी अजगराला मारल्याने, अजगराने येथून पळ काढला. अखेर वनविभागाने या मृत भेकर जातीच्या हरिणाचा पंचनामा केला, आणि मृत भेकराला जाळून टाकलं.