Konkan News | समुद्राला उधाण आलं आणि गणपतीपुळे जलमय झालं...
Ratnagiri Ganpatiphule Sea Water Enters Temple And Market Area
Jun 9, 2023, 11:20 AM ISTCyclone Biparjoy चा परिणाम; गणपतीपुळे येथे समुद्र पाण्याच्या पातळीत अचानक वाढ, दुकानांत घुसले पाणी
Ratnagiri News : गणपतीपुळे येथे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने पाणी अचानक चौपाटीवरील दुकानांत घुसले. तसेच समुद्राचे पाणी गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी पोहोचले होते. बिपरजॉय चक्रीवादळच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलल्याचे सांगण्यात येत आहे.
Jun 9, 2023, 10:30 AM ISTVIDEO: मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड रस्ता तयार करणार
CM Eknath Shinde on MSRDC Green Field
May 25, 2023, 07:45 PM ISTमुख्यमंत्री Eknath Shinde आज रत्नागिरी दौऱ्यावर, कार्यक्रमस्थळी जर्मन हँगर पद्धतीचा मंडप
Ratnagiri Ground Report CM Eknath Shinde To Inaugurate Sashan Aapla Dari Campaign
May 25, 2023, 11:40 AM ISTBharat Jadhav: ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांचा संताप
Will Not Show Again In Ratnagiri Bharat Jadhav
May 21, 2023, 07:45 PM ISTVideo : रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही! Bharat Jadhav ने का केली अशी घोषणा?
Bharat Jadhav : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमधील नावाजलेलं नाव म्हणजे भरत जाधव...रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही असा निर्धार भरत जाधव यांनी केला आहे. नेमकं रत्नागिरीत काय झालं...(drama news)
May 21, 2023, 12:03 PM ISTSummer Vacation Destinations : कोकणातील सुंदर पर्यटन स्थळे
Beautiful Tourist Destinations in Konkan : कोकण म्हटलं की डोळ्यसमोर उभा राहतो तो बहरलेला निसर्ग. कोकणचा निसर्ग पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतो. ज्यांनी कोकण पाहिलेला नाही. त्यांच्यासाठी कोकण काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर ही दहा ठिकाणी पाहिल्यावर लक्षात येईल की, किती निसर्गाची देणगी कोकणाला मिळाली आहे. सुंदर ठिकाणांना तुम्ही भेट द्या आणि एकदम फ्रेश व्हा. एकदा का निसर्गाच्या सानिध्यात गेलात की तुम्ही हरवून गेलाच म्हणून समजा. जाणून घ्या कोकणातील या ठिकाणांबद्दल...
May 19, 2023, 04:05 PM ISTबैलगाडी स्पर्धेला गालबोट, बैल उधळला आणि 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन...
Bullock Cart Race in Chiplun : बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. आता गावागावत या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, चिपळूण तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी स्पर्धेला गालबोट लागले आहे. स्पर्धेदरम्यान, बैल उधळल्याने एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
May 19, 2023, 07:41 AM ISTCM Ratnagiri Tour: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 25 मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर
CM eknath shinde will Visit Ratnagiri maharashtra news
May 18, 2023, 12:40 PM ISTकर्नाटकचा आंबा हापूस म्हणून विकला जात असल्याने रत्नागिरीतील आंबा बागायतदार आक्रमक
Mango growers in Ratnagiri are aggressive as Karnataka mangoes are sold as hapus
May 17, 2023, 09:50 PM ISTAlphonso Mango |रत्नागिरीत कर्नाटकचा आंबा हापूस म्हणून विक्रीस
Karnataka Mango vs Ratnagiri Alphonso Ratnagiri Farmers Aggressive Selling
May 17, 2023, 12:25 PM ISTUnseasonal Rainfall | रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा
Ratnagiri Guhaga And Dapoli Affected Unseasonal Heavy Rainfall
May 9, 2023, 10:00 AM ISTराज ठाकरे यांच्या सभेला जात असताना गाडीला अपघात, पदाधिकाऱ्याचा मृत्यू
MNS worker Car Accident in Sangameshwar : मुंबई, दहिसरहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात एका मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
May 6, 2023, 01:01 PM ISTउद्धव ठाकरे कडाडले... 'बारसूत हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून टाकू'
Uddhav Thackeray on Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यावर आहेत.
May 6, 2023, 12:03 PM ISTBarsu Refinery | नारायण राणे यांचा राजापूर दौरा रद्द
Rajapur Narayan Rane Daura Cancelled
May 6, 2023, 11:45 AM IST