महाराष्ट्रातील एकमेव पदार्थ जो फक्त हिवाळ्यातच बनवला जातो; व्हेज नॉनव्हेज खाणारे चवीने खातात
महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे. पण हा पदार्थ फक्त हिवाळ्यातच बनवला जातो. व्हेज नॉनव्हेज खाणारे मोठ्या चवीने हा पदार्थ खातात.
Dec 31, 2024, 09:11 PM IST
Chanakya Niti : चुकूनही करू नका 'या' 5 लोकांच्या घरी जेवण!
चाणक्य नीतिमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजही अनेक लोकं फॉलो करतात. इतकंच नाही तर काहींनी त्यांचा अवलंब करून फायदा देखील झाला आहे. तर चाणक्य नीतिनुसार असे काही लोकं आहेत ज्यांच्या घरी चुकूनही काही खाऊ नका. आता ते कोण आहेत हे जाणून घेऊया...
Sep 4, 2024, 06:36 PM ISTदुपारी की रात्री? भात खाण्याची योग्य वेळ कोणती?
दुपारी की रात्री? भात खाण्याची योग्य वेळ कोणती?
May 17, 2024, 03:31 PM ISTPhotos: मराठमोळ्या पदार्थांची परदेशी खेळाडूंना भूरळ! दादरच्या 'प्रकाश हॉटेल'मध्ये थालीपीठ, साबुदाणा वड्यावर ताव
IPL 2024 Foreigner Players Eat At Mumbai Local Hotel: मुंबई आणि राजस्थानच्या संघामध्ये रविवारी मुंबईतच सामना पार पडला. या सामन्यासाठी शहरात आलेल्या परदेशी खेळाडूंनी मराठमोळ्या पदार्थांवर ताव मारला. त्यांच्या या खाद्यभ्रमंतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जाणून घेऊयात याचसंदर्भात...
Apr 6, 2024, 04:15 PM ISTसावधान! नॉनव्हेज खाल्ल्यानंतर 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा आरोग्याला ठरु शकते घातक
Health Tips : दुग्धजन्य पदार्थ, लिंबूवर्गीय फळे, तळलेले पदार्थ, बीन्स आणि नट्स, पिष्टमय पदार्थ हे तुम्ही नॉनव्हेजसोबत खातायं का? जर खात असाल तर वेळीत सावध व्हा...
Feb 5, 2024, 05:32 PM ISTMen's Power Booster : लग्न झालेल्या पुरुषांच्या ताकदीत वाढ करतील हे 7 पदार्थ, औषधाची गरज लागणार नाही
Power booster tips for Men:सिगारेट, दारू आणि इतर वाईट सवयींमुळे पुरुषांची शक्ती कमी होत आहे. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या लैंगिक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु 7 निरोगी पदार्थ त्यांच्यासाठी कॅप्सूल आणि गोळ्यांपेक्षा अधिक प्रभावी पॉवर बूस्टर म्हणून काम करू शकतात.
Jan 31, 2024, 03:44 PM ISTHealth Tips : 'या' लोकांनी चुकूनही कांदा खाऊ नये...,वाढू शकतात समस्या
अनेकांना कच्चा कांदा खायला आवडतो. पण अशा कांदा खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो हे अनेकांना माहीत पण नसतील. त्यामुळे कच्चा कांदा खाण्यापूर्वी हे वाचा.
Jan 5, 2024, 05:14 PM ISTसावधान! जास्त गुलाबजाम खाल तर होतील 'हे' भयंकर आजार
सावधान! जास्त गुलाबजाम खाल तर होतील 'हे' भयंकर आजार
Oct 22, 2023, 05:06 PM ISTनवरात्रीच्या उपवसात चुकूनही खावू नका हे पदार्थ; बिघडेल तब्येत
नवरात्रीच्या उपवसात चुकूनही खावू नाक हे पदार्थ; बिघडेल तब्येत
Oct 19, 2023, 08:46 PM ISTचुकूनही खाऊ नका पांढरा डाग पडलेलं केळं; यामागील कारण वाचून येईल किळस
Bananas With Small White Spots: तुम्हीपण अनेकदा दबलेलं केळं सोसलल्यानंतर ते उत्तम दिसतंय म्हणून खाल्लं असेल. मात्र अशाप्रकारे पांढऱ्या रंगाचे डाग दिसणारी केळी खाणं धोकादायक ठरु शकतं. हे पांढरे डाग नेमके काय असतात याबद्दल समोर आलेली धक्कादायक माहिती वाचूयात...
Oct 17, 2023, 07:12 AM ISTVideo: याला म्हणतात तलफ! विमानातच 'मळ पाचची'; तंबाखू खाल्ल्यानंतर प्रवाशाने लगेच...
Tobacco In Plane: तुम्ही आतापर्यंत ट्रेनमध्ये, बसमध्ये किंवा अगदी एसटी बसमध्ये लोकांना तंबाखू मळून खाताना पाहिलं असेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने सध्या खळबळ उडवली आहे.
Aug 28, 2023, 12:16 PM ISTपावसाळ्यात कोळंबी खावी की नाही? डॉक्टरांचं म्हणणं काय
Is it Safe to Eat Prawns In Monsoon: पावसाळ्यामध्ये अनेकजण मांसाहार कमी करतात.
Jul 7, 2023, 04:23 PM ISTWTC Final: टेस्ट सामन्याच्या लंच ब्रेकमध्ये खेळाडू नेमकं काय खातात माहितीये का?
टेस्ट सामन्याच्या लंच ब्रेकमध्ये खेळाडू नेमकं काय खातात माहितीये का?
Jun 6, 2023, 11:12 PM ISTआयुष्यभर मोफत पिझ्झा खा; मृत्यूनंतर पैसे द्या
खास पिझ्झा प्रेमींसाठी ही भन्नाट ऑफर आहे. आयुष्यभर मोफत पिझ्झा खाण्याची संधी मिळणार आहे.
May 28, 2023, 11:41 PM ISTHealth Benefits : पुरुषांनी का खावा लसूण? फायदे जाणून आजच खायला सुरुवात कराल
Garlic Health Benefits For Male : लसूण हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण पुरुषांनी रोज लसून खाल्लं पाहिजे. लसूण खाण्याचे फायदे जाणून तुम्ही नक्कीच आजपासूनच आहारात त्याचा समावेश कराल.
May 24, 2023, 03:08 PM IST