दुष्काळाच्या चटक्यांत जलवाहिनी फुटून लाखो लीटर पाणी वाया

लाखो लीटर पाणी अक्षरशः वाया 

Updated: Nov 9, 2018, 03:22 PM IST
दुष्काळाच्या चटक्यांत जलवाहिनी फुटून लाखो लीटर पाणी वाया

डोंबिवली : एकीकडे राज्यात दुष्काळाचे चटके बसत आहेत. तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावं लागणार आहे. मात्र सरकारी अनास्था, पोलिसांचं दुर्लक्ष यामुळे पाणीगळती, पाईपलाईन फुटणे असले गंभीर प्रकार होत आहेत. असाच प्रकार घडला डोंबिवली बदलापूर रोडवर घडलाय. 

हेदुटणे गावाजवळ बारवी धरणाकडून येणारी मोठी जलवाहिनी फुटली. त्यामुळे लाखो लीटर पाणी अक्षरशः वाया जातंय.