बदलापूर

बडोदा महामार्गामुळं पनवेल- बदलापूरचे अंतर कमी होणार; दीड तासाचा प्रवास 10 मिनिटांत होणार

Badlapur To Panvel Tunnel: पनवेलवरुन बदलापूरला जाणे आता सोप्पं होणार आहे. काय आहे हा प्रकल्प जाणून घ्या?

Dec 26, 2024, 09:25 AM IST

बदला पुरा : मुंबईत गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असलेले पोस्टर, सुप्रिया सुळे म्हणतात 'मिर्झापूर सीरिजमध्ये...'

Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मुंब्रा बायपास रोडवर पोलीस व्हॅनमध्येच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला... अक्षय शिंदेला पोलीस तळोजा जेलमधून ठाण्यात नेत होते.

Sep 25, 2024, 02:33 PM IST

वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; UP, बिहार नाही तर बदलापूरमधील धक्कादायक घटना

बदलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. 

Sep 9, 2024, 03:35 PM IST

बदलापूर ते पनवेल अंतर 10 मिनिटांत गाठता येणार; महाराष्ट्रात तयार होतोय सर्वात लांब बोगदा

Badlapur To Panvel Tunnel: जेएनपीटी महामार्गावर महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा असणार आहे. बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा बोगदा असून बोगद्याचं काम 15 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत काम पूर्ण केले आहे. 

Sep 5, 2024, 11:01 AM IST

'त्या असत्या तर हा प्रकार घडला नसता' बदलापूर प्रकरणात दीपक केसरकर यांचं मोठं विधान... अहवाल समोर

Badlapur Case : बदलापूर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागाने एक समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल आला आहे. याबाबतची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

Aug 26, 2024, 03:59 PM IST

निंदनीय! महिलांवरील अत्याचारांमध्ये 'या' देशांनी रचला नकोसा विक्रम

जागतिक स्तरावर सध्या जर कोणता मुद्दा प्रकर्षानं चर्चेत आला असेल तर तो म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार. 

Aug 26, 2024, 02:22 PM IST

कोल्हापूरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या, आरोपी निघाला घरातलाच... धक्कादायक खुलासा

Kolhapur Rape and Murder Case : कोल्हापूरात दहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या मुलीचा मृतदेह शेतात आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीला अटक केलीय.

 

Aug 22, 2024, 10:29 PM IST

राज्यात चाललंय काय? कराडच्या आश्रमात देहविक्री? गतीमंद मुलींकडून मालिश आणि...

Satara : बदलापूरच्या घटनेनंतर महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनेतही गेल्या काही दिवसात वाढ झालीय. त्यातच आता साताराच्या निराधार आश्रमात देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Aug 22, 2024, 03:23 PM IST

Badlapur School Crime: 'लाडकी बहीण योजना जिव्हारी लागल्याने बदलापूर आंदोलन'; CM विरोधकांवर संतापले

Eknath Shinde On Badlapur School Sexual Assault Case : बदलापूरमधील आंदोनल हे राजकीय प्रेरित असून चिमुकलीवरुन आंदोलन करणे म्हणजे लाज वाटली पाहिजेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर ताशेरे ओढलेय. 

Aug 21, 2024, 11:16 AM IST

रेल्वे पूर्णपणे बंद... कुठेही अडकला असाल तरी बदलापूरला पोहचता येईल; ST ची खास सोय

सीएसएमटी ते अंबरनाथ आणि कसाराकडे जाणाऱ्या सेवा सुरळीत सुरू आहेत. तर प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहनांकडून 55 बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. 

Aug 20, 2024, 06:32 PM IST

बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी...

बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी शेवटी पोलिस बळाचा वापर केला आहे. 

Aug 20, 2024, 06:12 PM IST

Badlapur Rail Roko: मध्य रेल्वेवर नेमकी काय स्थिती? तब्बल 30 लोकल रद्द, एक्प्रेसचे मार्ग वळवले

Central Railway: बदलापुरात प्रवाशांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या 30 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच लांबपलल्याच्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत. 

 

Aug 20, 2024, 05:41 PM IST

बदलापूर आंदोलनामुळे पुणेकर मुंबईत अडकले; Pune - NZM DURANTO EXP सह लांब पल्ल्याच्या अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या

Badlapur Sexual Abuse: बदलापूर आंदोलनाचा मोठा फटका  रेल्वे बसला आहे. यामुळे अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या आहेत. तर अनेक  ट्रेन रद्द झाल्या आहेत. 

Aug 20, 2024, 04:58 PM IST

अभिनेत्रींसाठी कोड नेम, चित्रपटासाठी शरिरसंबंधाची अट अन् दारु पिऊन...; कलाविश्वाचा भीतीदायक चेहरा समोर

Justice Hema Committee Report: कलाविश्वाचा खरा चेहरा... पाहून धडकी भरेल. असं नेमकं घडतंय तरी काय? जाणून घ्या... 

 

Aug 20, 2024, 04:23 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x