कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दिंडनेर्ली गावातली दूधगंगा कालव्यासाठी संपादीत केलेल्या जमिनीला योग्य भाव दिला नाही म्हणून दिंडनेर्ली ग्रामस्थानी दुधगंगा डाव्या कालव्याच काम बंद पाडलंय.
संपादीत केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला दिला जाणार नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतलीय.
ग्रामस्थ आपल्या मागण्यांसाठी गावक-यांनी दूधगंगा डाव्या कालव्याच्या ठिकाणी जाऊन काम बंद पाडलंय.